Monsoon Tricks : पावसात भिजलेले बूट-सॅण्डल काही मिनिटांत होतील कोरडे, फक्त वापरा 'या' ट्रिक्स
पावसाळा
पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे आपले शूज आणि सॅण्डल ओले होतात.
पायांना दुर्गंधी येते
पावसात ओल्या चप्पलांमुळे पायांना दुर्गंधी येते.
खराब पाणी
पावसाच्या खराब पाण्यामुळे पायांचे आरोग्य धोक्यात येते. अशावेळी झटपट चप्पल सुकवणे गरजेचे आहे.
टिश्यू पेपरचा वापर
ओले शूज आणि सॅण्डल सुकवण्यासाठी तुम्ही टिश्यू पेपरचा वापर करू शकता.
बुटाचा सोल बाहेर काढा
शूज सुकवताना बुटाचा सोल बाहेर काढून शूजमध्ये टिश्यू पेपर घाला. यामुळे पाणी शोषून जाईल.
हेअर ड्रायर
हेअर ड्रायरचा वापर करून तुम्ही झटपट शूज सुकवू शकता. हेअर ड्रायरला हाय हीटवर ठेवा आणि पावसाळ्यात भिजलेले चप्पल सुकवा.
शूज कोरडे करा
शूज आतून आणि बाहेरून हेअर ड्रायरने पूर्णपणे कोरडे करून घ्या.
पंख्याचा वापर
पावसात सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे पंख्याखाली शूज आणि सॅण्डल सुकवा. यामुळे शूजमधील ओलावा निघून जाईल.
ऑफिसमध्ये चप्पल कशी कोरडी करावी?
ऑफिसला असताना ओले शूज काढून बसा. तसेच शूज एसी किंवा पंख्याखाली खाली वाळवा.
डिस्क्लेमर
ही फक्त सामान्य माहिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

