Navratri 2024: या तारखेपासून नवरात्रीला होणार सुरुवात

Navratri 2024 Date: श्रावण सुरु होताच अनेक सणांची सुरुवात होते. यातील अनेक तरुणाईच्या आवडता सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अर्थात नवरात्री, चला तर जाणून घेऊयात नवरात्रीची सुरुवात कधी होतेय.
Navratri 2024
Navratri 2024 DateSaam Tv
Published on
Navratri
Ganesh Utsav 2024Yandex

सध्या राज्यात गणेशोत्सावाची सांगता झालेली आहे. या वर्षीचा गणेशोत्स मोठ्या थाटा-माटात पार पडला .

Navratri 2024
Young Boys And GirlsYandex

गणेशोत्सावानंतर प्रत्येकाला वेध लागले आहे ते म्हणजे नवरात्रीची. तरुणाईच्या प्रचंड आवडीचा नवरात्री उत्सव असतो.

Navratri
Beginning of NavratriYandex

मात्र नवरात्रीची सुरुवात कधीपासून कधीपासून होतेय हे तुम्हाला माहिती आहे का?

Navratri 2024
From the first weekYandex

नवरात्रीची सुरुवात पितृपक्ष संपताच होते अर्थात या वर्षी नवरात्री उत्सव हा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होत आहे.

Navratri
From 3 OctoberYandex

अर्थात या सणाची सुरुवात ही ३ ऑक्टोबरपासून होत आहे ती १२ ऑक्टोबरपर्यंत याची सांगता होणार आहे.

Navratri 2024
Worship Yandex

नवरात्रीच्या दिवसात देवीच्या असलेल्या नऊ रुपांची पूजा केली जाते.

Navratri
According to various partsYandex

नवरात्री उत्सवात आपल्याला विविध भागानुसार तेथील परंपरा बदलताना दिसतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com