International Plastic Bag Free Day : प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये खाणं आहे धोक्याचं, आरोग्यावर होतात दुष्परिणाम

Side Effects Of Eating In Plastic Utensils : प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये खाणे आरोग्यास घातक ठरते.
Side Effects Of Eating In Plastic Utensils
International Plastic Bag Free DaySAAM TV
Plastic container
Plastic containerYandex

प्लास्टिकचे भांडे

प्लास्टिकच्या भांड्यात गरमागरम जेवण ठेवल्यास प्लास्टिक वितळण्याची शक्यता असते. यामुळे भांडी लवकर खराब तर होतात पण सर्वात महत्वाचे आपले आरोग्य धोक्यात येते.

Risk of cancer
Risk of cancerYandex

बीपीए रसायन

प्लास्टिक दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी बीपीए नावाचे रसायन वापरले जाते. आपण प्लास्टिकच्या भांड्यातून जेवण केल्यास हे रसायन आपल्या पोटात जाते. ज्यामुळे शरीराच्या अनेक समस्या निर्माण होतात.

Risk of cancer
Risk of cancerYandex

कॅन्सरचा धोका

दीर्घकाळ प्लास्टिकच्या भांड्यामध्ये जेवण ठेवल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

Hormone imbalance
Hormone imbalanceYandex

हार्मोन असंतुलित

बीपीए रसायन मानवी शरीरात गेल्यास हार्मोन असंतुलित होतात.

Mood swings
Mood swingsYandex

मूड स्विंग

हार्मोन्स असंतुलित झाल्यामुळे मूड स्विंग होतात. ताण, चिडचिडेपणा वाढतो.

Increased risk of infection in the body
Increased risk of infection in the bodyYandex

शरीरात संसर्ग वाढण्याचा धोका

शरीरात संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होतो.

Heart disease
Heart diseaseYandex

हृदयविकार

प्लास्टिकच्या भांड्यातून खाल्ल्याने हृदयविकार, कर्करोगाचा धोका आणि रक्तवाहिन्याच्या समस्या निमार्ण होतात.

Weakened immune system
Weakened immune systemYandex

रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत

प्लास्टिकच्या भांड्यात नेहमी खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

hot food
hot foodYandex

गरम अन्न

प्लास्टिकच्या भांड्यात गरम अन्न ठेवल्यामुळे अन्नामध्ये बीपीए पातळी वाढते. जे आरोग्यास हानीकारक आहे.

Weight increases
Weight increasesYandex

वजन वाढते

प्लास्टिकच्या भांड्यातून अन्न खाल्ल्याने वजन वाढू लागले होते.

Disclaimer
DisclaimerYandex

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com