Rich Railway Station: भारतातील सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन कोणते? तुम्हाला माहिती आहे का?

Delhi Railway Station: देशामध्ये ७० हजार रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून रेल्वेला चांगली कमाई मिळते. सर्वात जास्त कमाई करून देणारे रेल्वे स्टेशन कोणते हे घ्या जाणून...
Rich Railway Station
Rich Railway StationSocial Media
Published on
Rich Railway Station
Rich Railway StationSocial Media

भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दिवसाला २ कोटींपेक्षा जास्त प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात

Rich Railway Station
Rich Railway StationSocial Media

भारतामध्ये ७ हजारांपेक्षा जास्त रेल्वे स्टेशन आहेत. भारतीय रेल्वे प्रवाशांना अगदी कमी किमतीमध्ये गंतव्यस्थानकावर घेऊन जाते.

Rich Railway Station
Rich Railway StationSocial Media

भारतीय रेल्वे स्टेशन हे फक्त ट्रेन थांबण्याचे ठिकाण नाही तर ते एक उत्पन्नाचे मोठे साधन देखील आहे. या रेल्वे स्थानकांवरून रेल्वेला दरवर्षी मोठे उत्पनन्न मिळते.

Rich Railway Station
Rich Railway StationSocial Media

रेल्वे स्टेशनवरील जाहिराती, दुकाने, प्लॅटफॉर्म तिकीट, क्लॉक रूम, वेटिंग हॉलद्वारे या सर्व गोष्टींमधून रेल्वेला प्रचंड उत्पन्न मिळते.

Delhi Railway Station
Delhi Railway StationSocial Media

देशात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या रेल्वे स्टेशनमध्ये नवी दिल्ली रेल्वे स्टेशन अव्वल स्थानावर आहे.

Delhi Railway Station
Delhi Railway StationSocial Media

रेल्वेला नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून ३,३३७ कोटी रुपयांचा रिवेन्यू मिळाला आहे.

Delhi Railway Station
Delhi Railway StationSocial Media
Hawrah Railway Station
Hawrah Railway StationSocial Media

कमाईच्या बाबतीत हावडा रेल्वे स्टेशन दुसऱ्या क्रमांकावर आहे. या स्टेशनची वार्षिक कमाई १,६९२ कोटी रुपये आहे.

Chennai Central
Chennai Central Social Media

चेन्नई सेंट्रल तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण भारतातील हे रेल्वे स्टेशन १,२९९ कोटी रुपयांची कमाी करून देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com