गौतम अदानी
अदानी ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ११,६१,८०० कोटी रुपये इतकी आहे. हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये ते पहिल्या क्रमांकावर आहेत.
मुकेश अंबानी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १०,१४,७०० कोटी रुपये इतकी आहे
शिव नाडर
एचसीएलचे संस्थापक शिव नाडर यांची एकूण संपत्ती ३,१४,००० कोटी रुपये इतकी आहे.
सायरस एस पूनावाला
'वॅक्सिन किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायरस एस पूनावाला यांची एकूण संपत्ती २,८९,८०० कोटी रुपये इतकी आहे.
दिलीप सांघवी
सन फार्माचे संस्थापक दिलीप सांघवी यांची एकूण संपत्ती २,४९,९०० कोटी रुपये इतकी आहे.
कुमार मंगलम बिर्ला
आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांची एकूण संपत्ती २,३५,२०० कोटी रुपये इतकी आहे.
गोपीचंद हिंदुजा
हिंदुजा ग्रुपचे गोपीचंद हिंदुजा यांची एकूण संपत्ती १,९२,७०० कोटी रुपये इतकी आहे.
राधाकिशन दमानी
डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांची एकूण संपत्ती १,९०,९०० कोटी रुपये इतकी आहे.
अझीम प्रेमजी
विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांची एकूण संपत्ती १,९०,७०० कोटी रुपये इतकी आहे.
निरज बजाज
बजाज ग्रुपचे सर्वेसर्वा नीरज बजाज यांची एकूण संपत्ती १,६२,८०० कोटी रुपये इतकी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.