Apples : 'या' ट्रिकने कापलेला सफरचंद टिफीनमध्ये ठेवल्यावर काळा पडत नाही

How to keep sliced apples fresh : या सिंपल हॅक्सने सफरचंद कापल्यानंतर काही वेळ ठेवल्यावर सुद्धा चांगला राहतो. त्यामुळे ही ट्रिक प्रत्येक व्यक्तीला माहिती असणे गरजेचं आहे.
Apples
Apples Saam TV
Published on
Apples
Apples Saam TV

सफरचंद प्रत्येक व्यक्तीसाठी पौष्टीक आणि व्हिटॅमीन्सने भरलेलं असतं. डॉक्टर देखील दररोज आहारात एक सफरचंद असावा असं सांगतात.

Apples
Apples Saam TV

अशात आपला जास्तीचा वेळ ऑफिसमध्ये प्रवासात आणि बाहेर जातो. त्यामुळे बऱ्याच व्यक्ती डब्ब्यांमध्ये फळं भरून घेतात.

Apples
Apples Saam TV

तुम्ही सुद्धा डब्ब्यात सफरचंद कापून घेऊन जात असाल तर काही वेळाने सफरचंद काळे पडतात.

Apples
Apples Saam TV

सफरचंद काळा पडल्यावर तो खावासा वाटत नाही, तसेत त्याचा वेगळा स्मेल देखील येतो.

Apples
Apples Saam TV

सफरचंद डब्ब्यामध्ये ठेवल्यावर काळा कडूनये त्यामुळे तुम्हाला मिठाची गरज लागणार आहे.

Apples
Apples Saam TV

एका वाटीत पाणी घ्या आणि त्यात मिठ मिक्स करा. मिठाच्या पाण्यात सफरचंद कापल्यावर त्याचे काप १ मिनिटे भिजवून घ्या.

Apples
Apples Saam TV

अशा पद्धतीने सफरचंद डब्ब्यात ठेवल्यावर सुद्धा खराब होत नाहीत. ते चांगले आणि ताजे राहतात, शिवाय काळेही पडत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com