पार्टी अंबानींच्या लेकीची, हजेरी सेलिब्रिटी सुपरस्टार्सची

Published on

नीता अंबानी यांना कोण नाही ओळखत. आपल्या सामजिक कार्यांपासून ते रिलाईन्स समूहाशी असलेल्या प्रत्येक कार्य़क्रमात नीत अंबानी आपल्याला दिसतात. पण आपल्या फॅशन स्टेटमेन्टमध्ये त्यांनी आपलं वेगळपण नेहमीच दाखवलंय. ईवेन्ट कोणताही असो, नीता अंबानी हटके अंदाजात आपल्याला दिसून आल्या आहेत. यावेळी निमित्त होतं होळीच्या पार्टीचं. अंबानींची लाडकी लेक ईशा अंबानी पीरामलने आपल्या घरी होळीच्या पार्टीचं आयोजन केलं होतं. यामध्ये नीता अंबाई स्टाईलीश लूकमध्ये दिसून आल्यात.

क्रॉप टॉप आणि प्लाजोमध्ये दिसली श्लोका मेहता - 

होली पार्टीत अंबानींची सून क्रॉप टॉप आणि प्लाजोमध्ये दिसली. श्लोकाच्या टॉपला हॉल्टर नेकलाईन डिझाईन करण्यात आलं होतं. तर बॅकला टाईंग स्टाईल दिसली.

 

इशा अंबानीचा टाई एन्ड डाई ड्रेस - 

ईशाने आपल्या घरी पार्टीचं आयोजन केलेलं. यासाठी ईशा सुपर कंफर्टेबल आऊटफिटमध्ये दिसली.य टाई एन्ड डाई पॅनर्ट ऐंकल लेंथ असलेल्या पेहरावात ईशा दिसून आली. 
 

बहीणीच्या कपड्याशी आकाश अंबानीचं मॅचिंग आऊटफीट पाहायला मिळालं. तर प्रियंका चोप्रा आणि निकचीही पार्टीला हजेरी होती. अभिनेत्री जैकलीन फर्नांडिसचा हॉट ब्रीजी लुक या पार्टीत पाहायला मिळाला. तर सोनाली बेंद्रेचा येलो लुक सगळ्यांना आकर्षित करत होता. विकी कौशल, राजकुमार राव, हुमा कुरेशी यांसारख्या दिग्गजांनी ही या पार्टीला हजेरी लावली. 

 

 

 

 

 

 

 

neeta ambani entertainment vicky kaushal holi color sonali bendre jackline fernandis rajkumar rao huma qureshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com