फळे
आपल्या आरोग्यासाठी फळे फार गुणकारी आहेत.
गुणधर्म
फळांमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असतात.
जीवनशैली
रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तंदुरुस्त राहण्यासाठी नेहमी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो.
तास
पण झोपण्याच्या तीन तास आधी काहीही खाऊ नये.
काळजी
चला जाणून घेऊया रात्रीच्या वेळी फळे खाताना कोणती काळजी घ्यावी.
शुगर आणि थायरॅाईड
शुगर आणि थायरॅाईडच्या रुग्णांनी रात्री गोड फळे खाऊ नयेत.
चहा-दुधाचे सेवन
रात्रीच्या वेळी फळे खाण्यापूर्वी किंवा खाण्याआधी चहा-दुधाचे सेवन करु नये.
वेळ
रात्रीच्या वेळी जेवताना फळांचे सेवन करु नये.