Health Tips: कॅप्सूलला असलेला प्लास्टिकचा कव्हर पोटात गेल्यावर काय होते?

Capsule Cover: आजारी पडल्यानंतर प्रत्येक व्यक्ती औषधं खातात. अशामध्ये बऱ्याच औषधांमध्ये कॅप्सूलचा समावेश असतो.
Health Tips: कॅप्सूलला असलेला प्लास्टिकचा कव्हर पोटात गेल्यावर काय होते?
CapsuleSocial Media
Published on
Capsule
CapsuleSocial Media

आजारी पडल्यानंतर प्रत्येक व्यक्ती औषधं खातात. अशामध्ये बऱ्याच औषधांमध्ये कॅप्सूलचा समावेश असतो.

Capsule
CapsuleSocial Media

कॅप्सूलच्या वर असलेले आवरण हे दोन प्रकारचे असते. एक म्हणजे कठीण आणि दुसरे म्हणजे मऊ.

Capsule
CapsuleSocial Media

कॅप्सूलवरील हे दोन्ही कव्हर बायोडिग्रेडेबल मटेरियलपासून बनलेले असतात.

Capsule
CapsuleSocial Media

कॅप्सूलवरील कव्हर्स हे Aqueous Solutions म्हणजेच प्राणी किंवा झाडाच्या प्रोटीनपासून तयार केले जाते.

Capsule
CapsuleSocial Media

प्राणी प्रोटीनचा कॅप्सूल कव्हर ज्या सामग्रीपासून तयार होतो त्याला जिलेटिन असे म्हटले जाते.

Capsule
CapsuleSocial Media

झाडांच्या प्रोटीनपासून तयार केलेला कॅप्सूल कव्हर बनवण्यासाठी झाडांच्या सालीचा वापर केला जातो.

Capsule
CapsuleSocial Media

कॅप्सूलचे दोन्ही कव्हर हे शरीरामध्ये विरघळतात. इतर औषधांप्रमाणे कॅप्सूल देखील आपल्या शरीरात लवकर विरघळते.

Capsule
CapsuleSocial Media

जैन धर्माच्या लोकांनी जिलेटीन कॅप्सूलच्या कव्हरवर बंदीचा मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत त्यांनी आरोग्य मंत्रालयाकडे विषय मांडला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com