Dulquer Salmaan Net Worth
Dulquer Salmaan BirthdayInstagram/ @dqsalmaan

Dulquer Salmaan Net Worth : आलिशान गाड्यांचा ताफा, कोट्यावधी संपत्तीचा मालक, नेटवर्थ जाणून थक्क व्हाल...

Dulquer Salmaan Birthday : आज दुलकर सलमान स्वत:चा ३८वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा २८ जुलै १९८६ रोजी कोचीमध्ये त्याचा जन्म झाला आहे.
Published on
Dulquer Salmaan Net Worth
Dulquer Salmaan BirthdayInstagram/ @dqsalmaan

दाक्षिणात्य सुपरस्टार दुलकर सलमानचे देशभरात लाखो चाहते आहेत.

Dulquer Salmaan Net Worth
Dulquer Salmaan BirthdayInstagram/ @dqsalmaan

आज दुलकर सलमान स्वत:चा ३८वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा २८ जुलै १९८६ रोजी कोचीमध्ये त्याचा जन्म झाला आहे.

Dulquer Salmaan Net Worth
Dulquer Salmaan And Mamoty Photos Instagram/ @dqsalmaan

सुपरहिट मल्याळम अभिनेता मामूट्टीचा मुलगा दुल्कर सलमान आहे. आज दुल्करला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.

Dulquer Salmaan Net Worth
Dulquer Salmaan FilmInstagram/ @dqsalmaan

दुल्कर सलमानने २०१२ मध्ये 'सेकंड शो' चित्रपटातून डेब्यू केले. त्याने अनेक चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे.

Dulquer Salmaan Net Worth
Dulquer Salmaan AwardsInstagram/ @dqsalmaan

दुल्करने चार फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण आणि एक केरळ राज्य चित्रपट पुरस्कारही जिंकला आहे.

Dulquer Salmaan Net Worth
Dulquer Salmaan LookInstagram/ @dqsalmaan

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या दुल्कर सलमानची एकूण संपत्ती ६० ते ७० कोटी रुपये आहे. तो महिन्याला ४५ ते ५० लाख रुपये कमावतो.

Dulquer Salmaan Net Worth
Dulquer Salmaan FashionInstagram/ @dqsalmaan

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुल्कर एका चित्रपटासाठी २ ते ३ कोटी रुपये इतके मानधन घेतो. शिवाय तो ब्रँड अँडोर्समेंटच्या माध्यमातूनही लाखो रुपये कमावतो.

Dulquer Salmaan Net Worth
Dulquer Salmaan Net WorthInstagram/ @dqsalmaan

मीडिया रिपोर्टनुसार, दुल्करला BMW, Mercedez Benz, Ferrari सारख्या महागड्या कार वापरण्याची प्रचंड आवड आहे.

Dulquer Salmaan Net Worth
Dulquer Salmaan And Amaal SufiyaInstagram/ @dqsalmaan

२२ डिसेंबर २०११ रोजी मैत्रिण अमल सुफियाशी लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com