Rose Gardening Tips : मातीत फक्त 'हा' पदार्थ मिसळा, गुलाबाच्या रोपाला येईल पटकन बहर

Gardening : घरात गुलाबाचे झाड लावताना अशी काळजी घ्या.
Gardening
Rose Gardening TipsSAAM TV
Published On
Love to plant
Love to plantyandex

रोप लावण्याची आवड

बऱ्याच लोकांना घरी बाल्कनीमध्ये रोप लावण्याची आवड असते. लोक आवडीने सर्वप्रथम गुलाबाचे रोप लावतात.

Rose plant
Rose plantyandex

गुलाबाचे रोप

अनेक प्रयत्न करूनही तुमचे गुलाबाचे रोप वाढत नसेल तर 'या' सिंपल टिप्सचा वापर करा.

water
wateryandex

चुन्याचे पाणी

गुलाबाच्या रोपाला कीड लागू नये म्हणून रोपांमध्ये चुन्याचे पाणी घाला. यामुळे रोपांचे बुरशीपासून संरक्षण होते.

Cut the branches
Cut the branchesyandex

फांद्या कापा

हिवाळ्यात फुलांना बहर येतो. त्यामुळे गुलाबाच्या रोपाच्या जास्तीच्या फांद्या कापून टाका. यामुळे गुलाबाची भरभर वाढ होते.

Use of fertilizers
Use of fertilizersyandex

खतांचा वापर

तसेच गुलाबाला चांगला बहर येण्यासाठी त्यात घरी कंपोस्ट खत, कडुलिंबाची पाने, रेती समप्रमाणात टाका.

food items
food itemsyandex

जेवणातील पदार्थ

रोजच्या जेवणातील हळद रोपांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरू शकते.

Turmeric powder
Turmeric powderyandex

हळद पावडर

हळद पावडर पाण्यात मिसळून ते पाणी रोपांना नियमित घाला. यामुळे रोपांची वाढ झपाट्याने होईल.

Pests destroyed
Pests destroyedyandex

कीटक नष्ट

हळद पावडर देखील तुम्ही गुलाबाच्या रोपावर शिंपडू शकता. यामुळे कीटक नष्ट होतात.

Tea powder
Tea powderyandex

चहा पावडर

तुम्ही रात्री एका भांड्यात पाणी टाकून त्यात अर्धा चमचा चहा पावडर घाला आणि हे पाणी पुढच्या दिवशी रोपांना घाला. काही दिवसात तुम्हाला रोपांची वाढ झालेली दिसेल.

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com