काल सर्वत्र राज्यभरात लाडक्या गणरायाचे विसर्जन पार पडले. मात्र काही ठिकाणी अजूनही विसर्जनाचा मोहाळ सुरु आहे..लाडक्या बाप्पाच्या आगमना वेळी आपण अनेक वस्तू पदार्थ आणत असतो. मात्र त्यानंतर प्रश्न पडतो ते गणपतीसाठी वापरात आलेल्या वस्तूचे काय करावे?.चला तर आज पाहूयात बाप्पाला वाहिलेल्या वस्तूचा किंवा पदार्थांचा घरातील कामांसाठी कसा वापर करता येईल?.लाडक्या बाप्पाला वाहिलेल्या लाल जास्वंदचा वापर तुम्हाला हेअर मास्क म्हणून करता येऊ शकतो..लाडक्या बाप्पाच्या पुजेसाठी वापरात आलेल्या विड्याच्या पानापासून तुम्ही केसांसाठी तेल तयार करु शकता..लाडक्या बाप्पाच्या सर्वांत आवडत्या दुर्वांचा वापराने शरीरातील उष्णता कमी होते..सकाळ+चे सदस्य व्हाRead Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.