गणेशोत्सवात प्रत्येक ठिकाणी घराबाहेर आणि गणेशमूर्ती जवळ सुंदर रांगोळी रेखाटली जाते.
बाप्पाची मूती आणि सुंदर नक्षीसह विविध रांगोळ्या काढल्या जातात.
तुम्ही बाळ गणेशाची रांगोळी काढणार असाल तर ही रांगोळी तुम्ही दारासमोर रेखाटू शकता.
फक्त आकाराने रांगोळी रेखाटायची असेल तर असे ठिपके आणि लंबकार काढून तुम्ही गणपती आणि मोरपंख काढू शकता.
साऊथ थिम सारखा तुम्ही अशा पद्धतीने देखील बाप्पाची रांगोळी रेखाटू शकता.
फक्त निळा आणि गुलाबी तसेच सफेद रंगात काढलेली ही रांगोळी सुद्धा अगदी सुबक आहे.
तुम्हाला रांगोळी हवी तशी काढता येत नसेल तेव्हा तुम्ही गणरायाची ही सिंपल रांगोळी काढू शकता.
फक्त आकार देऊन सिंपल पद्धतीने फुलांसह तुम्ही बाप्पाची रांगोळी रेखाटू शकता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.