Healthy Lifestyle: सुखी आयुष्याचा जीवनमंत्र; 'या' टिप्स फॉलो करुन आरोग्य होईल निरोगी आणि सुदृढ

Healthy Life: तुमच्या शरीराला सुदृढ आणि निरोगी ठेवम्यासाठी या गोष्टी नक्की फॉलो करा.
टिप्स फॉलो करुन आरोग्य होईल निरोगी
Healthy Lifestylecanva
Published on
लठ्ठपणाच्या समस्या
Belly Fat saam tv news

लठ्ठपणाच्या समस्या

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे लहानमुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये लठ्ठपणाच्या समस्या उद्भवतात.

लठ्ठपणामुळे आजार
High Blood PressureSaam Tv

लठ्ठपणामुळे आजार

लठ्ठपणामुळे तुमच्या शरीरात अनेक समस्या उद्भवतात. वाढलेल्या वजनामुळे तुम्हाला रक्तदाब, मधुमेह सारख्या समस्या उद्भवतात.

व्यायाम आणि डायटींग
Exercise During PeriodSaam Tv

व्यायाम आणि डायटींग

वजन कमी करण्यासाठी अनेकलोकं व्यायाम आणि डायटींग करतात. योग्य व्यायाम आणि पोषक आहारामुळे तुमचं शरीर निरोगी रहाण्यास मदत होते.

सुदृढ शरीर
Healthy Soup Benefits in monsoonYandex

सुदृढ शरीर

तुमचं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी घरी बनवलेल्या जेवणाचं आहारोत समावेश केल्यास शरीर सुदृढ होण्यास मदत होते.

तेलकट पदार्थ
French fries Canva

तेलकट पदार्थ

तुमच्या आहारात जास्त प्रमाणात तेलाचा वापर किंवा तळलेले पदार्थ खाणं टाळा त्यामधील सॅच्यूरेटेड फॅट्स वजन वाढवतात.

रिफाईंड साखर
SugarSaam tv

रिफाईंड साखर

अनेकजण जास्त प्रमाणात साखर किंवा रिफाईंड साखरेचं सेवन अतिप्रमाणात ठेवतात ज्यामुळे तुमच्या शरीराला धोका होतो त्यामुळे जास्त प्रमाणात साखर खाऊ नये.

हायड्रेटेड शरीर
Drink mixed with wateryandex

हायड्रेटेड शरीर

दिवसभरात जास्त प्रमाणात पाण्याचे सेवन करा यामुळे तुमचं शरीर हायड्रेटेड रहातं आणि त्यासोबत वजन देखील नियंत्रित रहाते.

योग्य पोषण
Quit dieting and include these 6 things in your dietSaam tv

योग्य पोषण

तुमच्या आहारात ड्राय फ्रुट्सचं सेवन करा यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळेल त्यासोबतच शरीर सुदृढ रहाण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर
Mumbai Newssaam tv

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By : Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com