Chanakya Niti: नात्यातील 'ही' एक गोष्ट सुखी संसार करेल उद्धवस्त, वेळीच दूर करा अंतर

Relationship Tips : जोडीदारासोबत नेहमी नाते चांगले राहण्यासाठी चाणक्य नितीचे नियम लक्षात घ्या.
Relationship Tips
Chanakya NitiSAAM TV
Published On
Acharya Chanakya
Acharya Chanakyayandex

आचार्य चाणक्य

आजकाल अनेक नाती मिनिटांत जोडताना आणि तुटताना आपण पाहतो. आचार्य चाणक्यांच्या नाते आपले नाते आयुष्यभर टिकवण्यासाठी नात्यात एक गोष्ट कधीच आणू नये.

Transparency in relationships
Transparency in relationshipsyandex

नात्यात पारदर्शकता

चाणक्य नितीनुसार नात बनवण्यापेक्षा ते टिकवणं खूप जास्त कठीण असते. त्यामुळे नात्यात पारदर्शकता असणे खूप महत्त्वाचे आहे.

Ego in relationship
Ego in relationshipyandex

नात्यात अहंकार

आपलं नात दीर्घकाळ टिकवण्यासाठी नात्यात अहंकार मुळीच आणू नये. यामुळे नात्यात दुरावा येतो.

fighting
fightingyandex

भांडणे सुरू

एकमेकांना कमीपणा दाखवून आपण किती श्रेष्ठ आहोत हे सांगत राहीलो. तर नात्यात भांडणे सुरू होतात.

Avoid comparisons
Avoid comparisonsyandex

तुलना टाळा

जोडीदारासोबतच स्वतःची तुलना केली तर जीवन तणाव आणि दुःखाने भरून जाते.

comfort zone
comfort zoneyandex

कम्फर्ट झोन

अहंकारामुळे नात्यातील कम्फर्ट झोन निघून जाऊन आपण एकमेकांसाठी नवीन होतो. तसेच गोष्टी लपवायला सुरूवात करतो.

Distance in love
Distance in loveyandex

प्रेमात दुरावा

नात्यात प्रेम निघून जाऊन स्पर्धा पाहायला मिळते. तसेच आयुष्य बेकार होते.

relationship
relationshipyandex

नातं

एकमेकांचा आदर हीच नात्याची वीण आहे. अहंकारमुळे चांगले नाते कोमेजून जाते.

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com