Health Care Tips : चुकूनही फ्रीजमध्ये फळे कापून ठेवू नका, पोषक तत्व होतील गायब!

Don't Keep Cut Fruit In The Fridge : फ्रीजमध्ये फळे कापून ठेवल्याने आरोग्यास नुकसान होते.
Don't Keep Cut Fruit In The Fridge
Health Care TipsSAAM TV
Published On
A life on the run
A life on the runyandex

धावपळीचे जीवन

धावपळीच्या जीवनात काम आणि घर सांभाळताना महिलांची तारांबळ उडते. महिला वेळ वाचवण्यासाठी काही किचन टिप्सचा वापर करतात. पण कधीतरी ते आरोग्याला घातक ठरू शकते.

Avoid cutting fruits and vegetables and storing them in the fridge
Avoid cutting fruits and vegetables and storing them in the fridgeyandex

फळे आणि भाज्या कापून फ्रिजमध्ये ठेवणे टाळा

बऱ्याचदा महिला खाण्याची फळे आणि जेवणाच्या भाज्या फ्रिजमध्ये कापून ठेवून देतात. याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो.

Risk of fungus
Risk of fungusyandex

बुरशी‌‌चा धोका

फ्रिजमधील ओलाव्यामुळे कापलेल्या भाज्या आणि फळांना बॅक्टेरिया आणि बुरशी‌‌चा धोका निमार्ण होतो.

How to keep fruits and vegetables in the fridge?
How to keep fruits and vegetables in the fridge?yandex

फळे आणि भाज्या फ्रिजमध्ये कशा ठेवाव्या?

फळे आणि भाज्या फ्रिजमध्ये ठेवताना कधी भिजवून ठेवू नये. पदार्थ बनवण्याच्या आधी त्या स्वच्छ करून घ्याव्या.

Loss of nutrients in vegetables
Loss of nutrients in vegetablesyandex

भाज्यांमधील पोषक घटक नष्ट

भाजी चिरून फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील पोषक तत्व कमी होतात. भाज्या आणि फळे कापून फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्यांचा रंग बदलतो.

Avoid storing certain foods in the fridge
Avoid storing certain foods in the fridgeyandex

काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणे टाळा

विशेषता काकडी, टोमॅटो, बटाटा, कांदा आणि लसूण हे पदार्थ जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवू नये.

Dehydration problem
Dehydration problemyandex

डिहायड्रेशनची समस्या

कापलेल्या भाज्या आणि फळे खाल्ल्याने डिहायड्रेशनची समस्या निमार्ण होते.

Food should not be kept uncovered in the refrigerator
Food should not be kept uncovered in the refrigeratoryandex

फ्रिजमध्ये पदार्थ उघडे ठेवू नये

लक्षात ठेवा भाजी आणि फळे कधीच कापून फ्रिजमध्ये उघडी ठेवू नये.

Use of air tight container
Use of air tight containeryandex

एअर टाईट कंटेनरचा वापर

भाजी आणि फळे फ्रिजमध्ये ठेवायचे असल्यास एअर टाईट कंटेनरचा वापर करावा.

Caring for vegetables
Caring for vegetablesyandex

भाज्यांची काळजी

कापलेल्या भाज्या आणि फळे खुल्या हवेच्या संपर्कात येणार नाही याची काळजी‌ घ्यावी.

fruits
fruitsYandex

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com