Seven Wonders of the World : तुम्हाला जगातील ७ आश्चर्य कोणती माहिती आहेत का? चला तर जाणून घ्या

Seven Wonders of the World : जगात आपल्याला रोज नव नवीन गोष्टी पाहायला मिळतात. मात्र तुम्हाला जगभरातीवल ७ आश्चर्यांबद्दल माहिती आहे का?
Seven Wonders
Seven Wonders of the WorldSaam Tv
Published on
Seven Wonders of the World
Great Wall of ChinaYandex

जगातील पहिल्या आश्चर्यामध्ये 'ग्रेट वॉल ऑफ चाइना' या पाहा. ही भिंत जगातील सर्वात मोठ्या बांधकाम प्रकल्पापैंकी एक मानली जाते.या भिंतीची लांबी साधारण ६२५९ इतकी लांबीची आहे.

Seven Wonders
Chichen Itza PyramidYandex

जगातील पहिल्या आश्चर्यांपैकी 'चीचेन इट्ज़ा पिरॅमिड' हे मानले जाते. हा पिरॅमिड साधारण शंभर वर्षांपूर्वी बांधला गेल्याचे मानले जाते.

World
Petra' in JordanYandex

तिसऱ्या आश्चर्यामध्ये जॉर्डनमधील 'पेट्रा' हे शहर मानले जाते. पेट्रा हे शहर अतिशय प्राचीन आहे शिवाय दुर्गम दरीमध्ये असून वाळूच्या खडकांच्या पर्वतांमध्ये वसलेले आहे.

Seven Wonders of the World
Machu PicchuYandex

पेरुमधील 'माचू-पिचू' हे शहर हे जगातील आश्चर्यामध्ये येते. समुद्रसपाटीपासून तब्बल ८,०००फूट उंचीवर हे शहर वसलेले आहे.

Seven Wonders
Christ the Redeemer StatueYandex

ब्राझीलमधील 'ख्रिस्त द रिडीमर पुतळा' हा पुतळा जगातील आश्चर्यापैकी एक आहे. हा पुतळा तब्बल ९८ फूट उंच शिवाय या पुतळ्याचे हात ९२ फूट रुंद आहेत.

Seven Wonders of the World
ColosseumYandex

रोममधील 'कोलोझियम' हे जगातील आश्चर्यापैकी एक आहे.साधारण पहिल्या शतकात सम्राट वेस्पाशियनच्या आदेशामुळे हे बांधवे होते.

Seven Wonders
Taj MahalYandex

सात आश्चर्यापैंकी शेवटचे आश्चर्य 'ताज महाल'मानले जाते. मुघल सम्राच शाहजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या मृत्यूच्या स्मरणार्थ बांधण्यात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com