Dinesh Karthik-Dipika Pallikal: पहिल्या बायकोकडून धोका, डिप्रेशन, ट्रेनिंगवेळी दीपिकाशी ओळख, पुढे मैत्री अन् प्रेम; दिनेश कार्तिकच्या दुसरी लव्हस्टोरी

Dinesh Karthik-Dipika Pallikal Lovestory: दिनेश कार्तिक हा इंडियन क्रिकेट टीममधील स्टार खेळाडू होता. दिनेश कार्तिकने स्क्वॅश खेळाडू दिपिका पल्लिकल हिच्याशी लग्न केले आहे.
Dinesh Karthik-Dipika Pallikal Lovestory
Dinesh Karthik-Dipika Pallikal LovestoryInstagram
Published on
Dinesh Karthik-Dipika Pallikal Lovestory
Dinesh Karthik-Dipika Pallikal LovestoryInstagram

इंडियन क्रिकेट टीममधील दिनेश कार्तिक हा लोकप्रिय खेळाडू होता. दिनेश कार्तिक त्याच्या खऱ्या आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतो.

Dinesh Karthik-Dipika Pallikal Lovestory
Dinesh Karthik-Dipika Pallikal LovestoryInstagram

दिनेशला पहिल्या बायकोने म्हणजेच निकीता वंजाराने धोका दिला होता. या दोघांनी २००७ साली लग्नगाठ बांधली होती.

Dinesh Karthik-Dipika Pallikal Lovestory
Dinesh Karthik-Dipika Pallikal LovestoryInstagram

त्यानंतर त्यांचा सुखी संसार सुरु होता. याचदरम्यान, निकीताला क्रिकेटर मुरली विजय आवडू लागला. त्यांचे सूर जुळलं.

Dinesh Karthik-Dipika Pallikal Lovestory
Dinesh Karthik-Dipika Pallikal LovestoryInstagram

याबाबत दिनेश कार्तिकला समजले. त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. याचदरम्यान निकीता प्रेग्नंट होती. निकीताच्या पोटात मुरली विजयचे बाळ होते.

Dinesh Karthik-Dipika Pallikal Lovestory
Dinesh Karthik-Dipika Pallikal LovestoryInstagram

यानंतर दिनेश कार्तिकने निकीताला घटस्फोट दिला. त्यानंतर दिनेश खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याने प्रॅक्टिसला जाणेदेखील बंद केले होते.

Dinesh Karthik-Dipika Pallikal Lovestory
Dinesh Karthik-Dipika Pallikal LovestoryInstagram

यातून दिनेशला त्याचा मित्र अभिषेक नायरने बाहेर काढले. त्याने त्याला जीम परत सुरु करण्यास मदत केली. याच ट्रेनिंगदरम्यान त्याची ओळख स्क्वॅश प्लेअर दिपिका पल्लिकल हिच्याशी झाली.

Dinesh Karthik-Dipika Pallikal Lovestory
Dinesh Karthik-Dipika Pallikal LovestoryInstagram

दीपिका आणि दिनेश एकत्र फिटनेस क्लासेसला जायचे. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.

Dinesh Karthik-Dipika Pallikal Lovestory
Dinesh Karthik-Dipika Pallikal LovestoryInstagram

यानंतर त्या दोघांनी २०१३ मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना जुळी मुलेदेखील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com