Perfect Age For Child Mundan : मुलांच्या जन्मानंतर किती दिवसांनी मुंडन केलं जातं?

Mundan : मुंडन करण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे आधीच्या जन्मात आल्यावर असलेले सर्व कर्ज निघून जाणे आणि दुसरे म्हणजे यानंतर मुलाला दाट आणि जाड केस येतात.
Perfect Age For Child Mundan
Perfect Age For Child MundanSaam TV
Published on
Perfect Age For Child Mundan
Perfect Age For Child MundanSaam TV

मुंडन

हिंदू धर्मातील विविध संस्कारांमध्ये मुंडन एक संस्कार आणि महत्वाची गोष्ट मानली जाते.

Perfect Age For Child Mundan
Perfect Age For Child MundanSaam TV

कारण

मुंडन करण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे आधीच्या जन्मात आल्यावर असलेले सर्व कर्ज निघून जाणे आणि दुसरे म्हणजे यानंतर मुलाला दाट आणि जाड केस येतात.

Perfect Age For Child Mundan
Perfect Age For Child MundanSaam TV

वय

लहान मुलांचे मुंडन केव्हा करायचे? यासाठी योग्य वय काय आहे? हे अनेक व्यक्तींना माहिती नाही.

Perfect Age For Child Mundan
Perfect Age For Child MundanSaam TV

योग्य वय

मुंडन करण्यासाठी मुलाचे वय १ वर्षांच्या पुढे असले पाहिजे.

Perfect Age For Child Mundan
Perfect Age For Child MundanSaam TV

१ ते ५ वर्ष

मुलांचे मुंडन करण्यासाठी १ ते ५ वर्ष असा कालावधी योग्य आहे.

Perfect Age For Child Mundan
Perfect Age For Child MundanSaam TV

वर्षभराआधी मुंडन करू नका

मुलांना वर्ष पूर्ण झाल्याशिवाय त्यांचे मुंडन करू नका. कारण तोपर्यंत मुलांची टाळू भरलेली नसते.

Perfect Age For Child Mundan
Perfect Age For Child MundanSaam TV

अनुभवी व्यक्ती

लहान मुलांचे मुंडन करताना कायम अनुभवी व्यक्तीचीच निवड करा. अनुभव कमी असलेल्या व्यक्तीकडून मुलांना इजा होऊ शकते.

Perfect Age For Child Mundan
Perfect Age For Child MundanSaam TV

मुलांना खेळण्यासाठी द्या

मुंडन सुरु असताना मुलं रडून गोंधळ करतात. अशावेळी त्यांना शांत बसवण्यासाठी त्यांना एखादे खेळणे द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com