Kartik Aaryan Education: आई-वडील आणि बहीण डॉक्टर, तर मुलगा अभिनेता, कार्तिक आर्यनचे शिक्षण किती?

Kartik Aaryan Qualification: कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. कार्तिक आर्यनचे शिक्षण किती झाले हे तुम्हाला माहितीये का?
Kartik Aaryan Education
Kartik Aaryan EducationSaam Tv
Published on
Kartik Aaryan Education
Kartik Aaryan EducationSaam Tv

कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. कार्तिक आर्यनची प्रचंड लोकप्रियता आहे.

Kartik Aaryan Education
Kartik Aaryan EducationSaam Tv

कार्तिक आर्यन हा त्याचे वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर फार सांगतं नाही. त्याचे शिक्षण किती झालंय हे तुम्हाला माहितीये का?

Kartik Aaryan Education
Kartik Aaryan EducationSaam Tv

कार्तिक आर्यनने किडीज स्कूल आणि ग्वाल्हेर सेंट पॉल स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे. त्याने अकरावीत असतानाच अभिनयाकडे लक्ष दिले.

Kartik Aaryan Education
Kartik Aaryan EducationSaam Tv

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मुंबईला शिफ्ट झाला. त्याने डी. वाय. पाटील कॉलेजमधून बायोटेक्नोलॉजीमध्ये बी.टेक पदवी मिळवली. म्हणजेच तो अभिनेता होण्याआधी इंजिनियर होता.

Kartik Aaryan Education
Kartik Aaryan EducationSaam Tv

कार्तिक आर्यनचे संपूर्ण कुटुंब हे उच्चशिक्षित आहे. त्याचे आई, वडील आणि बहीणदेखील डॉक्टर आहे.

Kartik Aaryan Education
Kartik Aaryan EducationSaam Tv

कार्तिक आर्यनचे वडील डॉ. मनीष तिवारी हे बालरोगतज्ञ आहे. आई डॉ. माला तिवारी स्त्रीरोग्तज्ज्ञ आहे. तर बहिणदेखील डॉक्टर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com