Janhvi Killekar Real Name
Janhvi Killekar Real NameSaam Tv

Janhvi Killekar: बिग बॉसच्या घरात राडा घालणाऱ्या जान्हवी किल्लेकरचं खरं नाव तुम्हाला माहितीये का?

Janhvi Killekar Real Name: बिग बॉस फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या चर्चेत आहे. जान्हवी किल्लेकरचं खरं नाव जान्हवी नसून वेगळे आहे.
Published on
Janhvi Killekar Real Name
Janhvi Killekar Real NameSaam Tv

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या चर्चेत आहे. जान्हवी रोज बिग बॉसच्या घरात नवीन टास्क पार पाडत असते.

Janhvi Killekar Real Name
Janhvi Killekar Real NameSaam Tv

जान्हवी किल्लेकरने बिग बॉसच्या घरात राडा घातला आहे. मागील आठवड्यात रितेश देशमुखने जान्हवीची चांगलीच शाळा घेतली आहे.

Janhvi Killekar Real Name
Janhvi Killekar Real NameSaam Tv

जान्हवी किल्लेकरचं खरं नाव जान्हवी नसून भावना आहे. जान्हवीने लग्नानंतर आपले नाव बदलले आहे.

Janhvi Killekar Real Name
Janhvi Killekar Real NameSaam Tv

जान्हवी किल्लेकरचे लग्नाआधीचे नाव भावना गायकवाड होते. लग्नानंतर तिचे नाव बदलून जान्हवी किल्लेकर ठेवण्यात आले.

Janhvi Killekar Real Name
Janhvi Killekar Real NameSaam Tv

जान्हवीला घरात लाडाने चिकू असे म्हणतात.जान्हवीच्या पतीचे नाव किरण किल्लेकर आहे.

Janhvi Killekar Real Name
Janhvi Killekar Real NameSaam Tv

जान्हवी सध्या बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात सध्या तिला जेलमध्ये राहण्याची शिक्षा देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com