Bharat Band: आज भारत बंद! काय सुरु आणि काय बंद राहणार? वाचा सविस्तर

Bharat Band Today 9th July 2025: आज भारत बंदची हाक दिली आहे. कामगारांच्या काही मागण्यांसाठी ही भारत बंदची हाक दिली आहे. कोट्यवधी कामगार यामध्ये सहभागी होणार आहे.
Bharat Band
Bharat BandSaam Tv
Published on
Bharat Band
Bharat BandSaam Tv

आज ९ जुलै रोजी केंद्रीय कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. यामध्ये देशातील जवळपास २५ कोटींपेक्षा जास्त कामगार सहभागी होणार आहे.

Bharat Band
Bharat BandSaam Tv

केंद्र सरकारच्या काही धोरणांचा निषेध करण्यासाठी भारत बंदची हाक दिली आहे. यामध्ये दहा प्रमुख कामगार संघटना आणि इतर संलग्न संघटना सहभागी होणार आहे.

Bharat Band
Bharat BandSaam Tv

भारत बंदमुळे अनेक कामे रखडणार आहे. यामध्ये बँका, पोस्ट ऑफिस, विमा कंपन्या, परिवहन सेवा, निर्मिती उद्योग,कोळसा कारखाने, स्टील कारखाने बंद राहणार आहेत.

Bharat Band
Bharat BandSaam Tv

भारत बंदची हाक का दिली यामागची काही कारणे जाणून घ्या.रोजगार हमी योजनांचा विस्तार करावा, अशी या संघटनांची मागणी आहे.

Bharat Band
Bharat BandSaam Tv

जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, असं कामगारांचे म्हणणे आहे.

Bharat Band
Bharat BandSaam Tv

किमान वेतन दर महिन्याला २६ हजार करण्याची मागणी कामगारांनी केली आहे.

Bharat Band
Bharat BandSaam Tv

चारही लेबर कोड रद्द करावेत, असंही कामगारांचं म्हणणे आहे. त्यासाठीच भारत बंदची हाक दिली आहे.

Bharat Band
Bharat BandSaam Tv

सार्वजनिक कंपन्यांचे खाजगीकरण थांबवावे अशी मागणी कामगारांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com