Benefits of Salt Water Bath : मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने आरोग्लाला मिळतात चमत्कारीक फायदे

Benefits of Salt Water Bath : मिठामध्ये सोडिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम हे गुणधर्म असतात. त्यामुळे आरोग्यासाठी हे पाणी चांगले असते.
Benefits of Salt Water Bath
Benefits of Salt Water BathSaam TV
Published on
Benefits of Salt Water Bath
Benefits of Salt Water BathSaam TV

आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यास आरोग्याला याचे अनेक गुणकारी फायदे मिळतात.

Benefits of Salt Water Bath
Benefits of Salt Water BathSaam TV

 मिठामध्ये सोडिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम हे गुणधर्म असतात. त्यामुळे आरोग्यासाठी हे पाणी चांगले असते.

Benefits of Salt Water Bath
Benefits of Salt Water BathSaam TV

ज्या व्यक्तींना जास्तप्रमाणात घाम येतो, त्यांनी मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यावर शरीरावरील सर्व मळ निघून जातो.

Benefits of Salt Water Bath
Benefits of Salt Water BathSaam TV

वजन कमी करण्यासाठी देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ मिक्स केले जाते.

Benefits of Salt Water Bath
Benefits of Salt Water BathSaam TV

दिवसभरातील सर्व स्ट्रेस आणि थकवा आंघोळीच्या पाण्यात मीठ मिक्स केल्याने निघून जाते.

Benefits of Salt Water Bath
Benefits of Salt Water BathSaam TV

अंग दुखत असेल तर तेव्हा सुद्धा आंघोळीच्या पाण्यात मीठ मिक्स करून घ्यावे.

Benefits of Salt Water Bath
Benefits of Salt Water BathSaam TV

असं म्हटलं जातं की लहान मुलांना नजर लागल्यास त्यांना मीठ पाण्याने आंघोळ घालावी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com