बदाम खाल्ल्याने सुरकत्या होतील कमी, चेहऱ्यावर येईल तेज, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Almonds for Healthy Body: बदाम आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. त्यामधील गुणधर्म शरीराला पोषण देतात.
Healthy Body
Almonds Canva
Published on
गुणधर्म
Almond Benefits Saam Tv

गुणधर्म

बदाम खाणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. त्यामधील गुणधर्म आरोग्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Benefits Of Almond Milk
Benefits Of Almond MilkSaam Tv

पोषक तत्वं

बदाममध्ये भरपूर प्रमामात पोषक तत्वं आढळतात ज्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळण्यास मदत होते.

आरोग्यासाठी उपयुक्त
AlmondCanva

आरोग्यासाठी उपयुक्त

बदाममध्ये फायबर, अँटिऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन्स, मॅग्नॅशियम भरपूर प्रमाणात आसतात ज्याचे सेवन आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

स्मरमशक्ती सुधारते
brain maths.jpgCanva

स्मरमशक्ती सुधारते

साकाळी उठल्यावर भिजवलेले बदाम खाल्ल्यामुले तुमची स्मरमशक्ती सुधारते आणि बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.

Strong Bones as Iron
Bones HealthSaam TV

हाडे मजबूत होतात

निरोगी लहान मुलांना बदाम उगळून खायला देतात त्यामुळे त्याची वाढ निरोगी होते आणि मुलांचे हाडे मजबूत होण्यास मदत होते.

पदार्थांमध्ये वापर
Paneer Kheer RecipeSaam TV

पदार्थांमध्ये वापर

बदामचा वापर अनेक पदार्थांमध्ये त्यांची चव वाढण्यासाठी आणि पोषण वाढण्यासाठी केली जाते.

पचनक्रिया सुधारते
Digestive Health Canva

पचनक्रिया सुधारते

बदाममध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे तुमचे जेवन व्यव्स्थित पचत आणि पचनक्रिया सुधारते.

पोटासंबंधीत समस्या
Stomach paincanva

पोटासंबंधीत समस्या

बदाममध्ये टॅनिन नावाचे घटक आढळते ज्याचे सेवन केल्यास पोटासंबंधीत समस्या दूर होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर
Mumbai Newssaam tv

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com