Sahapur Tourist Places : पावसाळ्यात शहापुरजवळील 'या' ठिकांणाना नक्की भेट द्या, मन होईल ओलंचिंब

Monsoon Travel : सध्या सर्वत्र मुसळधार पावसाळा सुरुवात झालेली आहे. त्यामुळे डोंगराळ परिसर संपूर्ण हिरवाशार होत आहे. त्यात जर तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करता तर शहापुरमधील या ठिकाणी नक्की जावा.
Sahapur Tourist Places
Monsoon Travel Saam Tv
Published on
Sahapur Tourist Places
Thane DistrictYandex

ठाणे जिल्हा

ठाणे जिल्ह्यातील एक शहापुर तालुका आहे. पावसाळ्यात शहापुर जिल्ह्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते.

Sahapur Tourist
Some Popular PlacesYandex

काही लोकप्रिय ठिकाणं

जर तुम्ही शहापुरमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणी नक्की जावा.

Sahapur Tourist Places
Mahuli FortYandex

माहुली किल्ला

जर तुम्हाला ट्रेंकिग करायला आवडत असेल आणि तुम्ही शहापुरमध्ये जात असाल तर माहुला किल्लावर नक्की जावा. पावसाळ्यात माहुली किल्ला संपूर्ण हिरवाईने बहरुन जातो.

 Tourist Places
Ashoka FallsYandex

अशोका धबधबा

अशोका धबधबा हा शहापुरमधील प्रसिद्ध असा धबधबा आहे. तुम्हीही शहापुरला गेलात तर अशोका धबधबावर नक्की जावा.

Sahapur Tourist Places
Jambhe DamYandex

जांभे धरण

शहापुरमधील जांभे धरण हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. दरवर्षी पावसाळ्यात अनेक पर्यटक या ठिकाण जात असतात.

Sahapur Tourist
Manasmandir MahuliYandex

मानसमंदिर माहुली

मानसमंदिर पाहण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. तुम्हीही नक्की या ठिकाणी जावा.

Tourist Places
Ajoba ParvatYandex

आजोबा पर्वत

नाव ऐकून जरा विचित्र वाटलं असेल मात्र शहापुरमध्ये आजोबा नावाचा पर्वत आहे. अनेक ट्रेकर्स या ठिकाणी येत असतात.

Sahapur Tourist Places
Chondhe FallsYandex

चोंढे धबधबा

अनेक धबधब्यापैंकी शहापुरमधील चोंढे धबधबा आहे. पावसाळ्यात या धबधब्यावर अनेक पर्यटक येत असतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com