Digestion Problem: पोटात सारखी गडगड होतेय? समजा तुमची पचनक्रिया आहे धोक्यात; जाणून घ्या लक्षणे

Strong Gut Health: आजकालच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे शरीरातील पचनक्रिया बिघडते. पचनक्रिया बिघडल्यास शरीरात ही लक्षणे दिसून येतात.
पोटात सारखी गडगड होतेय? समजा तुमची पचनक्रिया आहे धोक्यात
Digestion ProblemCanva
Published on
महत्त्वाची भूमिका
Digestive Health Canva

महत्त्वाची भूमिका

तुमच्या शरीरात तुमची पचनक्रिया अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारते. तुम्ही खात असलेला प्रत्येक आहार तुमच्या शरीराला योग्य पोषण देतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात बॅलेंस्ड डायट खणं आवश्यक आहे.

खाण्या पिण्याच्या सवयी
Fast FoodCanva

खाण्या पिण्याच्या सवयी

परंतु आजकाच्या चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे शरीरामध्ये अनेकवेळा पोषक तत्वांची कमी जोणवते. शरीराला योग्य पोषण मिळालं नाही तर तुम्हाला अनेक संसर्ग होण्याची शक्यकता असते.

पोषण कमतरतेची लक्षणे
Health TipsCanva

पोषण कमतरतेची लक्षणे

तुमच्या शरीरात काही विशेष लक्षणे दिसल्यास त्वरीत तज्ञांचा सल्ला घ्या. शरीरात पोषणाची कमी भासल्यास तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता असते. चक्कर येणे, डोकेदुखी, अशक्तपणा इत्यदी पोषण कमतरतेची लक्षणे असू शकतात.

लठ्ठपणा वाढल्यास समस्या
Weight Loss TipsCanva

लठ्ठपणा वाढल्यास समस्या

तुमच्या शरीरात वाढलेला लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि हृदयविकार सारख्या समस्या होत असल्यास तुमची पचनक्रिया कमकुवत होऊ शकते. शरीरातील लठ्ठपणा वाढल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळते.

पचनक्रियेमध्ये बिघाड
digest systenYandex

पचनक्रियेमध्ये बिघाड

जेवल्यानंतर अनेकवेळा अ‍ॅसिडिटी होणं, पोट बिघडणं किंवा मळमळणे सारख्या समस्या किंवा शरीरातून सतत दुर्गंधी येणे या सारख्या समस्या दिसल्यास तुमच्या पचनक्रियेमध्ये बिघाड होत आहे.

पोषक तत्त्वांचा समावेश
Quit dieting and include these 6 things in your dietCanva

पोषक तत्त्वांचा समावेश

शरीरामध्ये सतत अशक्तपणा, थकवा आणि सतत चक्कर येत असल्यास तुम्ही आहारात पोषक तत्त्वांचा समावेश केला पाहिजेल. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर निरोगी रहाण्यास मदत करते

नकारात्मक विचार
Manage Stress at OfficeCanva

नकारात्मक विचार

तुमच्या डोक्यात किंवा मनान सारखे विचार येणे किंवा नकारात्मक विचार येण तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक मानलं जाते. त्यामुळे तुमचं पचन बिघडल्यास त्वरीत योग्य उपचार घेणं आवश्यक आहे.

नियमित झोप न लागणे
The habit of sleeping less than 6 hoursCanva

नियमित झोप न लागणे

रात्रीच्यावेळी वेळेवर भूक न लागणे किंवा नियमित झोप लागत नसल्यास तुमच्या पचनक्रियेमध्ये बिगाड आहे. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी गरमदुधामध्ये खसखस मिसळून प्यायल्यास तुम्हाला शांत झोप लागण्याची शक्यता असते.

पचनक्रिया मजबूत होते
digestive systemYandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By: Nirmiti Rasal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com