Baby Girl Name List : माता लक्ष्मीच्या नावावरून ठेवा तुमच्या मुलीचं नावं

Name List : अदिति : शास्त्रांमध्ये माता लक्ष्मीचं नाव अदिति असंही आहे. याचा अर्थ कधिही हार न पत्करणारी व्यक्ती.
Name List
Baby Girl Name ListSaam TV
Published on

धन्या : माता लक्ष्मीला धन्या या नावाने ओळलं जातं. या नावाचा अर्थ आहे भाग्यशाली, शूभ आणि महान

अदिति : शास्त्रांमध्ये माता लक्ष्मीचं नाव अदिति असंही आहे. याचा अर्थ कधिही हार न पत्करणारी व्यक्ती.

देवाश्री : तुम्हाला जुळी मुलं झाली असतील तर मुलाचं नाव देव आणि मुलीचं देवाश्री नाव ठेवता येईल.

संहिता: संहिता म्हणजे एखाद्या गोष्टीचा, बुद्धीचा, ज्ञानाचा, व्यक्तींचा संग्रह होय. अशी व्यक्ती जी सर्वांना एकत्रित ठेवण्यासाठी काम करते.

कृति : कृति म्हणजे एखादी कलाकृति ज्यात देवीची मूर्ती कोरली, रेखाटली जाते

भाग्यश्री : भाग्यश्री म्हणजे भाग्यशाली व्यक्ती, चिमुकलीसाठी तुम्ही हे नाव सुद्धा ठेवू शकता.

अनीशा : अनीशा म्हणजे चिरकाळ जळत असलेल्या ज्वाळा, हे नाव सुद्धा फार सुंदर आहे.

वसुधा : माता लक्ष्मीला वसुधा या नावाने सुद्धा ओळखलं जात होतं, तुम्ही हे नाव सुद्धा ठेवू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com