Night Driving Tips : एक डुलकी महागात पडेल, रात्री गाडी चालवताना झोप आवरा

Driving Safety Tips : रात्री गाडी चालवताना स्वतःची काळजी घ्या.
Driving Safety Tips
Night Driving TipsSAAM TV
Published On
Driving a vehicle
Driving a vehicleyandex

वाहन चालवणे

रस्त्यावर वाहन चालवणे जबाबदारीचे काम आहे. थोडीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते.

Avoid driving while drowsy
Avoid driving while drowsyyandex

झोपेत गाडी चालवणे टाळा

जीवाला धोका असल्यामुळे झोपेत गाडी चालवू नये. तसेच रात्री ड्रायव्हिंग टाळावे.

Avoid driving at night
Avoid driving at nightyandex

रात्रीचे ड्रायव्हिंग टाळा

काही मोठे कारण असल्याशिवाय रात्री ड्रायव्हिंग करू नका. बाहेर फिरण्याचा प्लान असेल तर दिवसभर छान झोप घ्या. म्हणजे रात्री गाडी नीट चालवाल.

Possibility of accident
Possibility of accidentyandex

अपघाताची शक्यता

दिवसभरचा थकव्यामुळे रात्री गाडी चालवताना झोप येऊ शकते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते.

Loosen the legs
Loosen the legsyandex

पाय मोकळे करा

वाहन चालवताना तुम्हाला वारंवार झोप येत असेल तर, रस्त्याच्या कडेला गाडी पार्किंग करून एक छान फेरफटका मारून या. यामुळे पाय मोकळे होतील.

Improve blood flow
Improve blood flowyandex

रक्तप्रवाह सुरळीत करा

पुन्हा गाडीत बसताना डोळ्यांवर पाणी मारा आणि थोडे पाणी प्या. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होईल.

Avoid overeating
Avoid overeatingyandex

जास्त खाणे टाळा

गाडी चालवण्यापूर्वी जास्त प्रमाणात खाऊ नये. यामुळे सुस्ती येते.

Listen to songs
Listen to songsyandex

प्रवासात गाणी ऐका

झोप येत असल्यास प्रवासात आवडती गाणी ऐकत रहा. तुमचा प्रवास सुरक्षित होण्यास मदत मिळेल.

Tea and coffee
Tea and coffeeyandex

चहा-कॉफी

गाडी चालवताना खूप झोप येत असल्यास प्रमाणात चहा-कॉफी आणि हलका नाश्ता करा.

Avoid drinking and driving
Avoid drinking and drivingyandex

मद्यपान करू ड्राईव्ह करणे टाळा

चुकूनही रात्री मद्यपान करू ड्राईव्ह करू नका. कारण स्वत:वर नियंत्रण राहत नाही.

disclaimer
disclaimeryandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com