Pearl Necklace Designs: सुंदर अन् हटके नेकलेस डिजाइन पाहण्यासाठी करा फक्त एक क्लिक

Wedding Necklace Designs: मे महिना आला की लग्नसमारंभाला सुरुवात होते. विशेषता: दागिने किंवा एक्सेसरीजची शॉपिंग करताना महिला प्रचंड गोंधळात पडतात.
pearl necklace designs
Wedding Necklace DesignsGOOGLE
Published on

तुम्हाला आता लग्नसमारंभात किंवा पार्टीमध्ये , रोजच्या दैनंदिन आयुष्यात सुंदर आणि सगळ्यांपेक्षा हटके लुक पाहिजे असेल तर तुम्ही मोत्याचे नेकलेस वापरू शकता.

wedding necklace ideas
wedding necklace ideasgoogle

सध्या बाजारात पर्ल नेकलेसची सगळ्यात जास्त घरेदी होत आहे. त्यामध्ये मोत्याचे विविध पॅटर्नचे मॉर्डन टच देणारे नेकलेस तुम्ही वापरू शकता.

party jewelry trends
party jewelry trendsgoogle

तुम्ही ट्रेडिशनसोबत किंवा वेस्टर्न आउटफीट परिधान करत असाल तर मल्टी-लेयर मधला चोकर डिझाइनचा नेकलेस तुम्ही परिधान करू शकता.

 pearl necklaces
daily wear pearl necklacesgoogle

तुम्हाला रॉयल लुक पाहिजे असेल तर तुम्ही पर्ल नेकलेस डिझाइन परिधान करू शकता.

 modern pearl chokers
latest pearl jewelry google

लेटेस्ट डिझाइन पाहणार असाल तर तुम्ही मोती आणि गोल्ड सिल्वर मिक्स असलेला नेकलेस परिधान करू शकता.

royal look jewelry
royal look jewelrygoogle

तुम्ही मोत्याचा नेकलेस पांढऱ्या, गुलाबी, ग्रे, ब्लॅक, पेस्टल अशा विविध शेड्समध्ये खरेदी करू शकता.

multi-layer pearl necklace
latest pearl jewelrygoogle

तुम्हाला गाउनवर किंवा वनपीसवर सुंदर असा नेकलेस हवा असेल तर तुम्ही गोल गळ्याचा आणि एका कडेला फुल किंवा विविध डिझाइन असणारा नेकलेस परिधान करू शकता.

 simple pearl necklace
simple pearl necklacegoogle

तुम्हाला ऑफीसमध्ये तुमच्या साडीवर मॉर्डन आणि हटके लुक हवा असेल तर तुम्ही ठळक मोत्याचे नेकलेस आणि कानातले परिधान करा.

delicate necklace designs
delicate necklace designsgoogle

तुम्हाला जर ठळक दागिने आवडत नसतील तर तुम्ही नाजूक डिझाइनचे नेकलेस आणि त्यात मोती असा नेकलेस परिधान करू शकता.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com