मेष : मनोबल कमी राहील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.
कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
तूळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वादविवाद टाळावेत.
वृश्चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.