Friday Horoscope : संकटाचा सामना करावा लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात होणार मोठा चमत्कार

Friday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना संकटाचा सामना करावा लागणार आहे. काही लोकांच्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार आहे.
TODAY HOROSCOPE in Marathi
TODAY HOROSCOPE Saam tv
Published On

मेष : संकटाचा सामना करावा लागेल. आयुष्यात मोठा चमत्कार होण्याची शक्यता आहे. नवरा-बायकोच्या संसारात गोडवा निर्माण होईल.

वृषभ : नात्याशी संबंधित समस्या दूर होतील. आरोग्यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. लव्ह लाइफ चांगली होईल.

मिथुन : सकारात्मक ऊर्जा वाढेल. नवी संधी चालून येईल. दुकान/ गाळा खरेदीचा योग आहे.

कर्क : तुमच्या खिशात पैसा खेळता राहील. आव्हानाचा सामना करावा लागेल. कोर्टातील कामे पूर्ण होतील.

सिंह : वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. रखडलेले कामे पूर्ण होतील.

कन्या : दिवसभरात वेळोवेळी आव्हानाचा सामना करावा लागेल. पैसे विचारपूर्वक खर्च करावेत.

TODAY HOROSCOPE in Marathi
डोक्यावर बर्फ अन् तोंडात साखर ठेवा; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तर घडणार

तुला : विद्यार्थ्यांनी अभ्यासांवर लक्ष केंद्रीत करावे. नोकरीचा प्रश्न सुटेल. विवाहाचे प्रस्ताव मिळतील.

वृश्चिक : वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात काही प्रमाणात त्रस्त व्हाल. आज आरामाची गरज भासेल.

धनु : जड वस्तू उचलणे टाळावेत. पैशांची कमतरता भासणार नाही. वाहने जपून चालवावीत.

TODAY HOROSCOPE in Marathi
धावपळ होईल, मन प्रसन्न राहील; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात घडणार चमत्कार

मकर : प्रोफेशनल आयु्ष्यात नव्या अडचणींना सामारे जावे लागेल. कार्यालयीन आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखावे. व्यावसायिक ध्येय पूर्ण होईल.

कुंभ : मन प्रसन्न राहील. दिवसभर शांत राहणे पसंत कराल. आरोग्य आणि आर्थिक जीवन चांगलं राहील.

मीन : आव्हानांना प्रभावणीपणे सामारे जाल. स्वत:च्या मनगटावर विश्वास ठेवा. कामे पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

Disclaimer : लेखातील संपूर्ण माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. लेखातील माहिती अचूक असल्याचा साम टीव्ही आमचा दावा नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com