Rashichakra : ‘या’ राशींना अचानक होऊ शकतो धनलाभ; वाचा आजचे राशी भविष्य

‘या’ राशींना होऊ शकतो अचानक धनलाभ, जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
Today Horoscope, Rashi Bhavishya Today
Today Horoscope, Rashi Bhavishya TodaySaam TV
Published on

मेष : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.

Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Vrushabh Rashi
Vrushabh RashiSaam TV

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.

Mithun Rashi
Mithun RashiSaam TV

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

Kark Rashi
Kark RashiSaam TV

सिंह : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

कन्या : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Kanya Rashi
Kanya RashiSaam TV

तूळ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Tul Rashi
Tul RashiSaam TV

वृश्चिक : वाहने जपून चालवावीत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Vruchik Rashi
Vruchik RashiSaam TV

धनू : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही.

Dhanu Rashi
Dhanu RashiSaam TV

मकर : शासकीय कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Makar Rashi
Makar RashiSaam TV

कुंभ : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.

Kumbh Rashi
Kumbh RashiSaam TV

मीन : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Meen Rashi
Meen RashiSaam TV

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com