Dussehra Horoscope: दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होणार; आजचा दिवस भाग्याचा ठरणार

Dussehra Horoscope In Marathi: 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होणार; आजचा दिवस भाग्याचा ठरणार
Daily Horoscope in Marathi
Daily Horoscope in MarathiSaam TV
Published On
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

Kark Rashi
Kark RashiSaam TV

कर्क : आरोग्य उत्तम राहील. सुसंवाद साधाल.

Sinh Rashi
Sinh Rashi Saam TV

सिंह : वाहने जपून चालवावीत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Kanya Rashi
Kanya RashiSaam TV

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Tul Rashi
Tul Rashi Saam TV

तूळ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनू : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. प्रवास सुखकर होतील.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Meen Rashi
Meen Rashi Saam TV

मीन : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com