Horoscope Today: आज प्रिय व्यक्तीला मनातली गोष्ट सांगू शकता; तुमची रास यात आहे का?

Horoscope: 'या' राशीच्या व्यक्ती प्रिय व्यक्तीला मनातली गोष्ट सांगू शकतात.
Horoscope Today 9 May 2023
Horoscope Today 9 May 2023Saam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.

Vrushabh
VrushabhSaam TV

वृषभ : आरोग्य चांगले राहील. थोरामोठ्यांचे परिचय होतील.

Mithun Rashi
Mithun RashiSaam TV

मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

Kark
KarkSaam TV

कर्क : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल, मनातल्या गोष्टी मोकळेपणे सांगाव्यात.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Kanya Rashi
Kanya RashiSaam TV

कन्या : संतती सौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Tul
TulSaam TV

तुळ : आत्मविश्‍वास वाढेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.

Vruschik Rashi
Vruschik RashiSaam TV

वृश्‍चिक : प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

Dhanu
Dhanu Saam TV

धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.

Makar RAshi
Makar RAshiSaam TV

मकर : मन आनंदी व आशावादी राहील. संतती सौख्य लाभेल.

Kumbh
KumbhSaam TV

कुंभ : महत्त्वाची कामे नकोत. गडी, नोकर, कर्मचारी यांचे सहकार्य लाभणार नाही.

Min
Min Saam TV

मीन : आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com