Daily Horoscope: राशीभविष्य- 2 फेब्रुवारी 2022

Daily Horoscope: राशीभविष्य- 2 फेब्रुवारी 2022
Daily Horoscope: राशीभविष्य- 2 फेब्रुवारी 2022
Daily Horoscope: राशीभविष्य- 2 फेब्रुवारी 2022 - Saam Tv
Published On

आजचे दिनमान

मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

वृषभ : प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन : गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढील.

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.

तुळ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

वृश्‍चिक : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

धनु : जिद्दीने कार्यरत राहाल. हितशत्रुंवर मात कराल.

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com