मुंबई महापालिकेने चीनला धुडकावत काढले १ कोटी लस शॉट्ससाठी ग्लोबल टेंडर 

Mumbai Corporation Floats Global Tender for Corona Vaccine
Mumbai Corporation Floats Global Tender for Corona Vaccine

मुंबई : बृहमुंबई महानगरपालिकेने The Brihmumbai Municipal Corporation ने बुधवारी मुंबईकरांसाठी Mumbai लसीच्या एक कोटी डोसच्या खरेदीसाठी जागतिक टेंडर काढले आहे. Mumbai Municipal Corporation issues global tender for one crore vaccine Shots 

ज्या देशांच्या सीमा भारताशी सामायिक आहेत, अशांना यात भाग घेता  येणार नाही, अशी अट ईओआय Expression of Interest मध्ये आहे. चीनला या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठीच ही अट असल्याचे स्पष्ट होते आहे. 

हे देखिल पहा - 

“आम्हाला केंद्र सरकारच्या Central Government सध्याच्या धोरणाची माहिती नाही. परंतु आम्ही चिनी कंपन्यांना China ईओआयमध्ये भाग घेण्यास बंदी घालण्याची अट घातली आहे.. चीनी लसांच्या गुणवत्तेच्या पैलू आणि इतर वैशिष्ट्यांवर एक प्रश्न आहे," असे अतिरिक्त नगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू P. Velarasu यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. Mumbai Municipal Corporation issues global tender for one crore vaccine Shots 

इच्छुक कंपन्यांनी १८ मे पर्यंत प्रतिसाद देणे आवश्यक आहे. ईओआयच्या म्हणण्यानुसार कंपनीने वर्क ऑर्डर Work order दिल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत लसी द्याव्या लागतील. या खरेदीसाठी बीएमसीसाठी सुमारे ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे'.

शहरातील लसींची एकूण आवश्यकता १८ वर्षांच्या अधिक लोकांसाठी १.५० कोटी आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. “येत्या ६०-९० दिवसांत मुंबईतील सर्व पात्र नागरिकांना युद्धपातळीवर लस देण्यासाठी पुरेसे प्रमाणात कोविड लसी घेण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे,” असे आयुक्त इक्बालसिंग चहल Iqbal singh Chahal यांनी सांगितले आहे. Mumbai Municipal Corporation issues global tender for one crore vaccine Shots 

बीएमसीने पूर्वी म्हटले होते की भारत बायोटेक Bharat Biotech आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया Serum Institute of India (एसआयआय) सोबतच फायझर Pfizer, मॉडर्ना Moderna, स्पुतनिक Sputnik आणि जॉनसन आणि जॉनसन Johnson & Johnson यांच्याकडून निविदा भरल्या जातील अशी आमची अपेक्षा आहे, असे बीएमसीने स्पष्ट केले आहे. 

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com