
पुणे : वय 9 वर्ष...भारतीय भाषा सोडल्या तर कुठलीही भाषा बोलता येत नाहीत. मात्र 100 देशाचं राष्ट्रगीत Natinal Anthem त्यांच्या भाषेत व त्यांच्या स्वरात पाठ असणारा एक मुलगा पुण्यात Pune आहे. त्याची नोंद इंडिया बुक व आशिया बुक ने घेतली आहे. Pune School Boy can sing National Anthems of Hundred Countries
पुण्यातील वाघोली Waghole परिसरात राहणारा जयेश ठोलीया अवघ्या 9 वर्षांचा आहे. जयेश हा कल्याणी स्कूलमध्ये पाचवीत शिकत आहे. आई शिक्षका Teacher तर वडील आय टी IT कंपनीत नोकरी करतात. जेव्हा जयश घरी एकटा राहायचा तेव्हा तो टीव्ही वर क्रिकेट Cricket पाहात बसायचा. जेव्हा त्यानं क्रिकेट सुरू होताना राष्ट्रगीत वाजवतात हे पाहिलं आणि सुरू झाला इतर देशांच्या राष्ट्रगीतांचा शोध. गेल्या तीन वर्षांपासून तो ही आवड जपत आहे.
हे देखिल पहा
राष्ट्रगीतांमधील भाषिक ज्ञान, त्यातले संगीत, शब्दरचना आणि त्यातील वेगळेपण हे त्यानं शिकून घेतले. तसेच, त्याचा वारंवार सराव करीत गेला. सुरुवातीला वेगवेगळ्या भाषा बोलताना अडचणी येत होत्या. पण, हळूहळू राष्ट्रगीत शिकणे सोपे झाले.
१०० देशांची राष्ट्रीय गीत गाणं सोपी गोष्ट नाही. जयशने आधी तीनदा ७५ देशांसोशल मीडियाद्वारे विविध देशांची राष्ट्रगीते सर्च केली व त्यावरून तो शिकू लागला. जयेशनं विविध देशांची राष्ट्रगीते गाऊन इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद केली आहे. Pune School Boy can sing National Anthems of Hundred Countries
तो भारतासह पाकिस्तान, सौदी अरेबिया, रशियाअमेरिका, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ग्रीस आदी देशांची राष्ट्रगीते त्या-त्या देशांच्या भाषांमध्ये गातो.जयशने आशिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये आपले नाव कोरले आहे. त्याने चक्क चारदा हा विक्रम केला असून त्याचे कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.