चेन्नई : केवळ रिल हिरो नाही, तरी खऱ्या आयुष्यात रिअल हिरो बनण्याचा विश्वास मद्रास Madras हायकोर्टाने High Court सुपरस्टार विजयला दिले आहे. विजयने इंग्लंडमधून England रोल्स रॉयल्स घोस्ट ही कार आणली होती. त्यावर असलेल्या, करामध्ये सवलत मिळावी याकरिता त्यानी दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावण्यात आली आहे.
कोर्टाने विजयची याचिका फेटाळून लावल्याने १ लाख रुपये दंड देखील ठोठावला आहे. २ आठवड्याच्या अगोदर प्रवेश कर भरण्याचे, निर्देश न्यायमुर्ती Justice S. M. सुब्रमण्यम यांनी दिले आहे. दंडाची रक्कम तामिळनाडूचे Tamil Nadu मुख्यमंत्री Chief Minister कोविड Covid रिलीफ फंडाला देण्याचा आदेश देखील कोर्टाने दिले आहे. एंट्री टॅक्स भरण्याच्या कायदेशीर लढाई मध्ये विजयला मोठा धक्का बसणार आहे.
हे देखील पहा-
तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या, अभिनेत्यांमधील हा एक असलेल्या, विजयने याचिके मध्ये असा दावा केले होते की, त्याच्या घोस्ट मॉडेल रोल्स रॉयसवर असामान्य प्रवेश कर लादला जाणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र न दिल्याने त्याला जास्त भुर्दंड पडल्याच म्हणण होत. म्हणूनच, त्याने या याचिकेसोबत कर माफीची मागणी देखील केली होती.
न्यायाधीशांनी हे स्पष्ट केले की, प्रतिष्ठित अभिनेता असल्याने, विजयने लवकरच आणि वेळेवर कर भरणे अपेक्षित आहे. कारण ही एक ऐच्छिक देय रक्कम किंवा देणगी नाही, तर हे अनिवार्य योगदान आहे. रिट याचिका दाखल करण, एन्ट्री टॅक्स Entry tax भरणे किंवा टाळणे आणि रिट याचिका सुमारे ९ वर्षे ठेवण, या गोष्टींचे कधीच कौतुक होऊ शकणार नाही, असे कोर्टाने सांगितले आहे.
सुपरस्टार विजय याने २०१२ मध्ये इंग्लंडमधून रोल्स रॉयर घोस्ट ही कार आणली होती. याची किंमत तब्ब्ल ९ कोटी होती. मात्र, यावर कर त्याने भरला नाही. इतकेच नव्हे, तर कारचा कर माफ व्हावा याकरिता त्यानी राज्य सरकारला State Government विनंती देखील केली होती. या प्रकरणात मद्रास हायकोर्टाने निर्णय दिले आहे. खरेदी केलेल्या इंपोर्टेड कारवर कर न भरल्याने जवळपास १ लाखांचा दंड आकारला गेला आहे.
अभिनेता विजयने ८ वर्षाअगोदर इंग्डंल मधून केलेल्या रोल्स रॉयर घोस्ट कारवर कर वाचवण्याकरिता भरपूर प्रयत्न केले होते. यासाठी त्याने मद्रास हायकोर्टात मध्ये कर माफ करण्यात यावे, यासाठी याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून विजयने या कारवर असलेले कर चुकवले होते. यानंतर तब्बल ९ वर्षानंतर मद्रास हायकोर्टाने विजयने दाखल केलेली याचिका परत फेटाळली आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.