Khatron Ke Khiladi 13: एलिमिनेशन राउंड शिव ठाकरे हरला: रोहित शेट्टीचा 'खतरो के खिलाडी 13'च्या स्पर्धकांना धक्का

Shiv Thakare Elimination: शिव इमोशनल होतो आणि मित्रांना मिठी मारून रडू लागतो.
Shiv Thakare Eliminated From Khatron Ke Khiladi 13
Shiv Thakare Eliminated From Khatron Ke Khiladi 13Instagram @shivthakare9

Shiv Thakare Get Eliminated From Khatron Ke Khiladi 13:

'खतरो के खिलाडी १३' सध्या चर्चेत आहेत. रोहित शेट्टी होस्ट करत असलेल्या या शोमध्ये नवनवीन स्टंटमुळे पाहून स्पर्धकांसह प्रेक्षक देखील घाबरले आहेत. शेवटच्या स्टंटनंतर ऐश्वर्या शर्मा 'विल परफॉर्मन्स ऑफ द वीक' ठरली आहे.

तर शिव ठाकरे, साउंडस मौफकीर, शीजान खान, डेझी शाह आणि अंजुम फकीह यांना स्टार मिळाला आहे. रोहित शेट्टी टॉप ५ परफॉर्मन्सला वीक ६ स्पर्धकांसोबत परफॉर्म करून त्यांना सेफ करण्याची संधी देतो.

Shiv Thakare Eliminated From Khatron Ke Khiladi 13
HBD Johnny Lever: गरीबीत झालं शिक्षण, रस्त्यावर विकले पेन, आज जॉनी लिव्हर आहेत कोट्यावधींचे मालक

डेझी आणि साउंडस सांगतात की त्यांनी प्रत्येकी ५ फ्लॅग जमा केले पण त्याम बाकीचे फ्लॅग जमा करायला जमले नाही. कार स्टंटमध्ये शीजान आणि अंजुम १ मिनिटात करतात आणि शिव ठाकरे आणि ऐश्वर्या शर्मा एलिमेशं स्टंट जातात. (Celebrity)

एलेमेंशन राउंडमध्ये स्पर्धकांना एका एका बोगद्यात जायचे असते. या बोगद्यात शॉक आणि साप असतात. बोगद्यात गेल्यानंतर शॉक, साप यंगळ्यातुन त्यांना चावी शोधायची असते आणि बोगद्यातून स्वतःला बाहेर काढायचे असते.

ऐश्वर्या एलिमिनेशन राउंड जिंकते आणि शिव एलिनिमेट होतो. दरम्यान बाहेर जाताना शिव इमोशनल होतो आणि मित्रांना मिठी मारून रडू लागतो. तसेच म्हणतो की, मला या शोचा भाग व्हायचे होते, पण चांगला परफॉर्मन्स न केल्याने मला बाहेर जावे लागत आहे. (Latest Entertainment News)

रोहित शेट्टी शेवटी गोष्टी करतो की शिव ठाकरे एलिमिनेट झालेला नाही. तसेच या आठवड्यात कोणतेही एलिमोनेशन नाही. रोहित शेट्टी सांगतो की, मी अडीच ठरवलं होत की या आठवड्यात एलिमिनेशन नसणार. जरी ती ऐश्वर्या असती तरी ती घरी गेली नसती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com