Malaika Arora: कुणीतरी पाठलाग करतंय..., मलायकाचा तो VIDEO होतोय व्हायरल

मलायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Malaika Arora
Malaika AroraSaam Tv
Published On

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फॅशनस्टाईलसह फिटनेससाठी ओळखली जाते. अनेकदा मलायका तिचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करते. मलायकाच्या कर्वी फिगर आणि मादक अदेने चाहते तिच्यावर फिदा आहेत. यासाठी मलायका तिच्या फिटनेसवर विशेष भर देते. सोशल मीडियावर मलायकाचे व्हिडीओ नेहमीच तूफान व्हायरल होत असतात

Malaika Arora
Sonam Kapoor: सोनम कपूरने विकले करोडोचे घर, रिसेल प्रॉपर्टीतून झाला खच्चून फायदा
Malaika Arora
Aryan Khan: 'बोल्ड आणि ब्युटीफुल' अभिनेत्रीला करतोय आर्यन खान डेट? दुबईतल्या 'त्या' फोटोंवरून बोंबाबोंब

सोशल मीडियावर मलायकाची सडपातळ फिगर चाहत्यांना आवडते. मलायका कायमच तिचे फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते. यासाठी मलायका जिममध्ये वर्कआऊट करते. अनेकदा मलायका जिमच्या बाहेर येताच पापाराझी तिला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी एकच गर्दी करतात. आता मलायकाला पाहून तिच्या एका फॅन्सने गाठले आहे.यादरम्यानचा मलायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध वृत्त छायचित्रकारने मलायकाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. मलायका जिमच्या येथे गाडीतून बाहेर येताच एक चाहता फोटो काढण्यासाठी धावपळ करत आहे. चाहत्याची धडपड पाहून मलायकाही आश्चर्यचकित होते. मलायकासमोर तिचा चाहता त्याचा फोन घेऊन सेल्फी घेण्यासाठी प्रेरित करतोय. मलायकाही थांबून त्याच्या सोबत फोटो काढते आहे. या व्हीडिओमध्ये मलायका ब्लॅक आणि व्हाईट जिम सूटमध्ये ग्लॅमरस दिसत आहे. सोशल मीडियावर मलायकाची व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. मलायकाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com