Dnyanesh Mane Death
Dnyanesh Mane DeathSaam Tv

Dnyanesh Mane Dies: ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील अभिनेत्याचे कार अपघातात निधन

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लागिरं झालं जी’ या मध्ये काम करणारे अभिनेते ज्ञानेश माने यांचा कार अपघातात मृत्यू झाला
Published on

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लागिरं झालं जी’ (Lagira Zhala Ji) या मध्ये काम करणारे अभिनेते (Actors) ज्ञानेश माने यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. रोटी घाटातून पुण्याला (Pune) येत असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. त्यानंतर उपचाराकरिता त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन (passed away) झाले आहे. (Dnyanesh Mane dies in Car accident)

हे देखील पहा-

ज्ञानेश हे मुळचे बारामतीमधील (Baramati) झारगडवाडी येथील होते. ते पेशाने डॉक्टर होते पण अभिनयाची आवड असल्याने त्यांनी मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, भावजया असा परिवार आहे. ज्ञानेश यांच्या निधनानंतर कलाविश्वात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com