Ketaki Chitale Instagram Story: केतकी चितळे सोशल मीडियावरील पोस्टमुळे पुन्हा ट्रोल, महाराष्ट्रदिनी विचारलेले ५ प्रश्न

Ketaki Chitale Quiz On Maharashtra Day: महाराष्ट्र दिनानिमित्त केतकी चितळेने काही प्रश्न विचारले आहेत.
Ketaki Chitale Instagram post
Ketaki Chitale Instagram post Saam tv

Ketaki Chitale Got Trolled: आज ६२वा महाराष्ट्र दिन आहे. १ मे १९६० रोजी बॉम्बे या क्रेंद्रशासित प्रदेशातून महाराष्ट्र आणि गुजरात विभक्त झाले आणि दोन नवीन राज्य स्थापन झाली. अनेक कलाकार महाराष्ट्राचे महत्त्व सांगणाऱ्या, महाराष्ट्राचा गौरव करणाऱ्या पोस्ट करत आहेत. अभिनेत्री केतकी चितळेने देखील महाराष्ट्र दिनी पोस्ट केली आहे.

अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर क्विझ शेअर केले आहे. या प्रश्नाच्या शृंखलेमध्ये तिने महाराष्ट्र दिनानिमित्त काही प्रश्न विचारले आहेत.

Ketaki Chitale Instagram post
Aryan Khan's Luxury Brand Launch: किंग खानच्या युवराजचे राजेशाही थाट; आर्यन खानच्या कपड्यांची किंमत ऐकून थक्क व्हाल

तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर विचारलेल्या प्रश्नांमध्ये पुढील प्रश्नाचा समावेश आहे. किती जणांना मारून टाकण्यात आले?, कुणाच्या वृत्तपत्राचे प्रमुख योगदान ठरले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत?, बॉम्बेचे पहिले मुख्यमंत्री कोण?, फ्लोरा फाउंटनचे हुतात्मा चौक कधी झाले? या प्रश्नांमुळे केतकी महाराष्ट्र दिनी पुन्हा चर्चेत आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com