Prajakta Mali : रुपाची खान, दिसती छान! साडीमध्ये खुललं प्राजक्ताचं सौंदर्य, फोटो पाहून काळजाचा ठोका चुकेल

Prajakta Mali Traditional Look Photos : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करते. ती कायम आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
Prajakta Mali Traditional Look Photos
Prajakta MaliInstagram
Published On
Prajakta Mali beauty
Prajakta Mali beautyinstagram

सौंदर्याची खान प्राजक्ता

सौंदर्याची खान प्राजक्ता माळी कायमच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिचा मराठमोळा लूक तर चाहत्यांना घायाळ करतो.

Successful businesswoman
Successful businesswomaninstagram

यशस्वी बिझनेसवुमन

प्राजक्ता माळी अभिनयासोबत एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. तिचा 'प्राजक्तराज' नावाचा पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड आहे.

phullwanti producer
phullwanti producerinstagram

'फुलवंती'ची निमार्ती

प्राजक्ताने 'फुलवंती' चित्रपटातून निमिर्ती क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात तिने महाराष्ट्रीयन स्टाइल लूक केला आहे आणि त्यावर स्वतःच्या ब्रँड परिधान केले आहे.

Fan base
Fan baseinstagram

चाहता वर्ग

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर 2.2 मिलियन फॉलोवर्स आहेत.

Prajakta's look
Prajakta's lookinstagram

प्राजक्ताचा लूक

प्राजक्ता कायम आपल्या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडतो.

Excellent poet
Excellent poetinstagram

उत्तम कवयित्री

प्राजक्ता माळी एक उत्तम कवयित्री देखील आहे. अलिकडेच तिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिच्या कविता खरचं खूप छान आहेत.

Popularity Series
Popularity Seriesinstagram

लोकप्रियता मालिका

प्राजक्ता माळीला 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. तिने आजवर अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे.

Anchoring a comedy show
Anchoring a comedy showinstagram

कॉमेडी शोचे अँकरिंग

सध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोचे अँकरिंग करत आहे. तिच्या अँकरिंगची चर्चा अवघ्या महाराष्ट्रात होत आहे.

Karjat Farmhouse
Karjat Farmhouseinstagram

कर्जत फार्महाऊस

प्राजक्त माळीचे कर्जतला आलिशान फार्महाऊस आहे. या फार्महाऊसच्या सौंदर्यात निवांत वेळ घालवायला प्राजक्ता कायम कामातून वेळ काढून जात असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com