Bollywood Celebs Who Battled Cancer : सोनाली बेंद्रे, मनीषा कोईराला ते संजय दत्तपर्यंत; 'या' सेलिब्रिटींनी अनुभवलाय कठीण काळ, कॅन्सरवर केली मात

Bollywood Celebrities Who Battled Cancer : अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कॅन्सरशी लढा दिला आहे.
Bollywood Celebs Who Battled Cancer : सोनाली बेंद्रे, मनीषा कोईराला ते संजय दत्तपर्यंत; 'या' सेलिब्रिटींनी अनुभवलाय कठीण काळ, कॅन्सरवर केली मात
Bollywood Celebrities Who Battled CancerSaam Tv
Published on
Bollywood Celebs Who Battled Cancer
Hina Khan PhotosInstagram

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम हिना खान हिला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे. हिनाला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोग झाला आहे.

Bollywood Celebs Who Battled Cancer
Hina Khan PhotosInstagram

हिना खानने प्रकृतीबद्दल माहिती दिल्यानंतर तिच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी मित्रांनी कमेंटच्या माध्यमातून काळजी व्यक्त केली आहे.

Bollywood Celebs Who Battled Cancer
Sanjay Dutt PhotosInstagram

यापूर्वीही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कॅन्सरशी लढा दिला आहे.

Bollywood Celebs Who Battled Cancer
Sonali Bendre PhotosInstagram

सोनाली बेंद्रे ही बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीने कर्करोगाशी यशस्वी लढा दिलेला आहे.

Bollywood Celebs Who Battled Cancer
Manisha Koirala PhotosInstagram

२०१२ मध्ये मनीषा कोईरालाला गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान झाले होते. अभिनेत्रीने कर्करोगाशी यशस्वी लढा दिलेला आहे.

Bollywood Celebs Who Battled Cancer
Anurag Basu PhotosInstagram

दिग्दर्शक अनुराग बसू यांनाही ल्युकेमियासारख्या आजाराचे निदान झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून अनुराग बसू फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे.

Bollywood Celebs Who Battled Cancer
Rakesh Roshan PhotosInstagram

हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांना घशाच्या कॅन्सरचे निदान झाले होते. शस्त्रक्रियेच्या माध्यमातून त्यांनी कर्करोगाशी यशस्वी लढा दिला आहे.

Bollywood Celebs Who Battled Cancer
Sanjay Dutt PhotosInstagram

संजय दत्तलाही कॅन्सरचे निदान झाले होते. शस्त्रक्रियेच्या माध्यमातून अभिनेत्याने कर्करोगाशी यशस्वी लढा दिला आहे.

Bollywood Celebs Who Battled Cancer
Kirron KherInstagram

अभिनेत्री किरण खेर यांनाही मेलोमा कॅन्सरचे निदान झाला होते. अभिनेत्रीने कर्करोगाशी यशस्वी लढा दिलेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com