Kiara Advani: कियारा आडवाणीची एकूण संपत्ती माहितेय का?

Bollywood Actress: बॅलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. कियाराच्या दमदार अभिनयाने सर्वानांच आपले वेड लावले आहे.
kiara advani
kiara advaniyandex
Published On

बॅलिवूडमधील सर्वात सुप्रसिध्द आणि सुंदर अभिनेत्री कियारा अडवाणीने अनेक चित्रपटात काम केले आहे. कियाराच्या उत्कृष्ट अभिनयाने सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर कियारा चाहत्यांसाठी नेहमी नवनवीन चित्रपट घेऊन येत असते. कियाराने चित्रपटसृष्टीत आपले महत्तवाचे स्थान मिळवून सर्वांचे मनोरंजन केले आहे. सोशल मिडियावर कियारा नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट इंन्स्टाग्रामवर शेअर करत असते. पण बॅलिवूडची कियारा आडवाणी तिच्या खाजगी आयुष्यात आलिशान आयुष्य जगत आहे. त्याचबरोबर तिची एकूण संपत्ती थक्क करण्यासारखी आहे. तुम्हाला माहितेय का ? कियारा आडवाणी किती संपत्तीची मालक आहे.

kiara advani
Entertainment Special News : 'कुंकू' मालिकेच्या सेटवरील धमाल किस्सा शेअर केला किशोरी आंबियेने,पाहा व्हिडिओ

बॅलिवूडमधील कियाराचे कबीर सिंग , भूल भूलैया २, शेरशाह यांसारखे चित्रपट खूप सुपरहिट ठरले आहेत. कियारा आडवाणीचे चित्रपट, प्रोजेक्ट, ब्रँड एंडोर्समेंट सारख्या क्षेत्रात गूंतवणूक आहे. अभिनेत्री कियारा एका जाहिरातीसाठी १ ते २ कोटी रुपये घेत असते. तसेच अभिनेत्री एका चित्रपटासाठी ४५ लाख रुपये घेते. कियारा Senco Gold, Galaxy Choclates,Myntra या ब्रँडची ब्रँड अॅम्बेसिडर आहे.

अभिनेत्रीचे मुंबईतील महालक्ष्मीमध्ये अलिशान अपार्टमेंट आहे. त्या अपार्टमेंटची सुमारे १५ कोटी किंमत आहे. कियाराची वाद्रें येथे सुद्धा अजून एक मालमत्ता असून त्याची किंमत सुमारे ७० कोटी रुपये आहे. अभिनेत्री कियाराकडे ऑडी A8 L, मर्सिडीज-बेंझ E220D,BMMW X5 आणि BMMW 530D यांसह अनेक लक्झरी गाड्या आहेत. कियाराच्या BMMW X5 कारची किंमत ८० लाख रुपये आहे. त्याबरोबर BMMW 530D कारची किंमत ६० लाख रुपये आहे. बॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एकूण ४० कोटी रुपये संपत्तीची मालक आहे.

अभिनेत्री कियारने चित्रपटसृष्टी बरोबर ७ सप्टेंबरला आपली लग्नगाठ सिद्धार्थ मल्होत्राशी बांधली होती. या नवरानवरीला चाहत्यांनी अनेक शुभेच्छा देखील दिल्या होत्या. या क्यूट कपलने आपले काही लग्नाचे फोटो सुद्धा चाहत्यांसाठी शेअर केले होते. बॅलिवूडमधील या क्यूट कपलने आपली ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. सिद्धार्थने सुद्धा त्याच्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. त्याबरोबर सिद्धार्थकडे ८० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

kiara advani
Entertainment Special News : 'तुमची मुलगी काय करते' मालिकेतील जुई प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी |

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com