सलमान खानचा Bajrangi Bhaijaan 2 लवकरच

Bajrangi Bhaijaan 2 लवकरच
सलमान खानचा Bajrangi Bhaijaan 2 लवकरच
सलमान खानचा Bajrangi Bhaijaan 2 लवकरच Saam Tv

मुंबई : सलमान खानचा सिनेमा बजरंगी भाईजान Bajrangi Bhaijaan हा सुपरहिट ठरलेला सिनेमा आहे. या सिनेमाला प्रेक्षक व क्रिटिक्स यांच्याकडून खूप मोठ्या आणि चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने सर्वात चांगली आणि मोठी कमाई केली आहे. २०१५ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झालेला होता. Bajrangi Bhaijaan 2 coming soondvj97

सलमान सोबतच या सिनेमाच हर्षाली मल्होत्रा आणि करीना कपूर व नवाजुद्दीन सिद्दीकी या सिनेमात लीड रोल मध्ये होते. अनेक दिवसांपासून चाहतेवर्ग या सिक्वलची वाट बघत आहेत. लेखक केवी विजेंद्र प्रसाद यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, काही दिवसांअगोदरच सलमान खानला याबाबत सांगितले आहे की, तो देखील या सिनेमाच्या सिक्वलबाबत चांगलंच उत्सुक आहे.

हे देखील पहा-

मात्र, याकरिता मला १ प्रॉपर गाडी हवी आहे. जी या प्रोजेक्टला पुढे घेऊन जावू शकणार आहे. यावरून केवी यांनी पुढे म्हणाले की, सगळ्या गोष्टी सरळ राहिल्या तर लवकरच या सिनेमाचे सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये पाकिस्तानची १ लहान मुलगी चुकून भारतात येते. सलमान तिला तिच्या देशामध्ये, पाकिस्तानात परत पाठवतो.Bajrangi Bhaijaan 2 coming soondvj97

सलमान खानचा Bajrangi Bhaijaan 2 लवकरच
Tiger 3: सलमान टक्कर देण्यासाठी इमरान हाश्मी तयार; ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते थक्क

तेव्हा त्याला त्यावेळेस किती प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते. ते या सिनेमात मध्ये दाखवले आहे. या सिनेमाची गोष्ट अतिशय भावनिक स्वरूपाची होती. प्रेक्षकांनी या सिनेमाला खूप चांगला प्रतिसाद दिले आहे. तसेच सिनेमातील बालकलाकार हर्षाली मल्होत्राला प्रेक्षकांनी सर्वात मोठ्या प्रमाणात पसंती होती. बजरंगी भाईजानचे सर्वच सिनेमे लोकप्रिय झाले आहेत.

तसेच सलमान खानचे आयुष्य हे एका सिनेमापेक्षा काही कमी प्रमाण नाही. बजरंगी भाईजान हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा जगात ठरला आहे. या सिनेमाने तब्ब्ल ३०० करोड रुपयांची कमाई केली होती. हा सिनेमा प्रदर्शित होऊन, ६ वर्षे झाली. नवीन सीक्वल रेकॉर्ड ब्रेक करेल अशी आशा आता त्यांना वाटत आहे.Bajrangi Bhaijaan 2 coming soondvj97

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com