police charged assistant samaj kalyan officer in dharashiv
police charged assistant samaj kalyan officer in dharashiv Saam tv

Dharashiv Crime News : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान, सहायक समाज कल्याण आयुक्तावर गुन्हा दाखल

घटनास्थळाचा पंचनामा व जप्ती पंचनामा करण्यासाठी दोन शासकीय पंच उपलब्ध करुन देण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना ही कर्मचारी पुरविण्याबाबत तरतुद नसल्याचे पत्र देऊन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त आरवत यांनी पंच पुरवले नाहीत.

- बालाजी सुरवसे

Dharashiv News :

धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी सहायक समाज कल्याण आयुक्तावर गुन्हा नाेंद झाला आहे. दंगल प्रकरणी शासकीय पंच उपलब्ध करुन न दिल्याने धाराशिव शहर पोलिस ठाण्यात ही कार्यवाही झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धाराशिव शहरात दोन गटात झालेल्या दगडफेकीची घटना घडली हाेती. या घटनेत जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना ही शासकीय पंच उपलब्ध करुन न दिल्याने समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बी.जी आरवत यांच्या विरुद्ध धाराशिव पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंद झाला आहे. (Maharashtra News)

police charged assistant samaj kalyan officer in dharashiv
Madha Lok Sabha Election 2024 : 'माढा'त शिवाजी सावंत- रणजितसिंह नाईक निंबाळकरांची अखेर दिलजमाई, शिवसैनिक 'कमळा'चा प्रचार करणार

घटनास्थळाचा पंचनामा व जप्ती पंचनामा करण्यासाठी दोन शासकीय पंच उपलब्ध करुन देण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना ही कर्मचारी पुरविण्याबाबत तरतुद नसल्याचे पत्र देऊन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त आरवत यांनी पंच पुरवले नाहीत. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान करुन उल्लघंन केल्याने त्यांच्याविरोधात धाराशिव शहर पोलिसांत गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

police charged assistant samaj kalyan officer in dharashiv
नितेश राणेंनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये; बच्चू कडू असं का म्हणाले?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com