Manmad Malegaon Highway Accident News : मनमाड-मालेगाव महामार्गावर बसला अपघात; 50 प्रवासी जखमी, दहा वर्षाचा मुलगा बचावला

नागरिकांनी एकेक जखमींना बसमधून बाहेर काढण्यास प्रारंभ केला. किरकाेळ जखमींवर घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे पाठविले आहे.
50 passengers from travels injured in accident at manmad malegaon highway
50 passengers from travels injured in accident at manmad malegaon highwaySaam Digital

- अजय सोनवणे

Nashik :

पुणे येथून नेपाळकडे जात असलेल्या खासगी बसचा आज (साेमवार) सकाळी नऊच्या सुमारास मनमाड-मालेगाव महामार्गावर व-हाणे गावा जवळ अपघात झाला. या अपघातात जवळपास ५० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी एकेक जखमींना बसमधून बाहेर काढण्यास प्रारंभ केला. किरकाेळ जखमींवर घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे पाठविले आहे. काही जखमींना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे पाठविण्यात आले.

50 passengers from travels injured in accident at manmad malegaon highway
Nashik : तब्बल 12 दिवसांनंतर नाशकातील लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावास प्रारंभ, जाणून घ्या दर

या अपघातात एका दहा वर्षाच्या मुलाचा हात अडकला. जेसीबीच्या सहाय्याने मुलाला बसमधून बाहेर काढण्यात आले. स्टेरिंग रॉड तुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

50 passengers from travels injured in accident at manmad malegaon highway
Success Story : काश्मिरी बोर लागवडीतून मिळाला बक्कळ पैसा, वाचा नांदेडच्या शेतकऱ्याची यशोगाथा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com