
मुंबई - केंद्र सरकारने 'आदर्श भाडेकरू कायदा' New Model Tenancy Act केला आहे. या विरोधात मुंबईत Mumbai शिवसेना Shivsena रस्त्यावर उतरली आहे. घाटकोपर Ghatkopar पश्चिमेला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांच्या विरोधात घोषणाबाजी करून हा कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे.Shiv Sena On The road Against New Model Tenancy Act
मुंबईत अनेक भाडेकरू Tenant हे वर्षानुवर्षे नाममात्र भाडे देत आहेत. त्यांना या कायद्यामुळे Act अव्वाच्या सव्वा भाडे द्यावे लागणार आहे. घरामालक मनमानी करणार असल्याने भाडेकरूंना याचा भविष्यात त्रास होणार आहे.
हे देखील पहा -
म्हणूनच या विरोधात आंदोलन होत असून राज्य सरकारने या भाडे कायद्याविरोधात आपला कायदा करावा अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात करण्यात आली आहे. या आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. Shiv Sena On The road Against New Model Tenancy Act
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.