सांगलीत काँग्रेस नगरसेवकाने साकारले डिस्ने वर्ल्डच्या धर्तीवर बाल कोरोना सेंटर..

Sangli Covid Centre
Sangli Covid Centre
Published On

सांगली : सांगलीत Sangli काँग्रेस Congress नगरसेवकाने एक अनोखे बाल कोरोना सेंटर साकारले आहे... या कोरोना सेंटरमध्ये प्रवेश केल्यावर जणू डिस्ने वर्ल्डमध्ये Disney World आल्याचा भास कोणालाही होईल... एखाद्या अंगणवाडी प्रमाणे बनवले आहे हे कोरोना सेंटर. Corona Center for Children in Sangli look line Disney World

बालकांचे मनोरंजन Entertainment होणारी कार्टूनची Cartoon चित्रे, खेळणी, तसेच भिंतीवरही बोलकी चित्रे पाहिली तर हे कोरोना सेंटर नाही तर एखाद्या नर्सरी स्कुलमध्ये गेल्याचा भास नक्कीच होतो... सांगलीचे काँग्रेस नगरसेवक अभिजित भोसले यांनीहे अनोखे बाल कोविड सेंटर साकारले आहे... 

हे देखिल पहा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बहुतांश लहान मुलांना कोरोनाची लागण होणार असल्याचे सांगितले जाते.. त्यामुळे अनेक पालक चितेत आणि भयभित आहेत... मुलांना जर लागण झाली तर काय करायचे असे अनेक प्रश्न मुलांच्या आईवडिलांना पडले आहेत.. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे.. त्यात आता लोकप्रतिनिधीही नव नव्या कल्पना लढवत आहेत. Corona Center for Children in Sangli look line Disney World

या कोविड सेंटरमध्ये सध्या पाच बालकांवर उपचार सुरू आहेत. मात्र या बालकांना आपण एका कोरोना सेंटरमध्ये नाही.. तर खरोखरच्या डिस्ने वर्ल्डला फिरायला आल्याचा भास होतो. त्यामुळे ही मुलंही खूष आहेत. इथलं वातावरण त्यांच्या मनावरचा ताण कमी करतं आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com